काम-धंदा ग्लोबल

तुम्ही Google Pay वापरात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी; CCI ने दिले चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अ‍ॅप गूगल पे च्या अडचणी वाढणार आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगा ने गुगल पेविरोधात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  गूगल पे च्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नियामकांनी दिलेल्या माहितीनुसार, Google Pay चं वर्तन अयोग्य असून तो बाजारात कंपनी इतर अॅप्समध्ये भेदभाव करते. यामुळे पे च्या प्रतिस्पर्धी अ‍ॅपला बाजार जागा मिळत नाहीये.

सीसीआय या प्रकरणी 5 कंपन्यांची चौकशी करणार आहे. यामध्ये अल्फाबेट इंक (Alphabet Inc), गुगल एलएलसी (Google LLC), गुगल आयर्लंड लिमिटेड (Google Ireland Ltd), गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Google India Pvt Ltd) या पाच कंपन्या आहेत. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनींचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत