ShivSena Swati Pardeshi warning to trupti desai
महाराष्ट्र

तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास… शिवसेना महिला आघाडी आक्रमक

भक्तांच्या कपड्यासंदर्भात साई संस्थान आणि तृप्ती देसाई यांच्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास […]

Ind vs Aus 3rd ODI: Team India beat Australia by 13 runs
क्रीडा

Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय मिळवला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा […]

atul bhatkhalkar criticise chief minister uddhav
महाराष्ट्र

हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण, दुर्लक्ष करायला शिका

सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्यावरुन ठाकरे सरकारला फटकारले आहे. अशा टीकेकडे दुर्लक्ष करायला शिका, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात […]

Actress Rhea Chakraborty's brother Showik Chakraborty
मनोरंजन

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर

अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केला आहे. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली […]

Vivo V20 Pro 5G smartphone
गॅझेट्स तंत्रज्ञान

Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

विवोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V20 Pro 5G आज भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च केले आहे. या फोनचा सेल आजपासून सुरू झाला आहे. फोनमध्ये ड्यूल सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन याआधी थायलंड […]

Bollywood will remain in Mumbai - Yogi Adityanath
देश राजकारण

बॉलिवूड मुंबईतच राहिल, आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही – योगी आदित्यनाथ

आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं म्हणत बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे […]

The coronavirus vaccine has arrived in the UK
ग्लोबल

कोरोनावरची लस आली, ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना होणार उपलब्ध

कोरोनावरची लस कधी उपलब्ध होणार याची सामान्यांना उत्सुकता लागली आहे. आता प्रतीक्षा संपली असून लवकरच कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या पुढच्या आठवड्यापासून वापराला मंजुरी दिली आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू […]

Punishment of working in Covid Center for non-compliance with Corona rules - High Court
देश

कोरोनाविषयी नियम न पाळल्यास कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा – उच्च न्यायालय

लोकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांकडून सातत्यानं केलं जात आहे. मात्र, काहीजण मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. या विषयावर चिंता व्यक्त करताना गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विशाल अवतणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयानं राज्य […]

gas cylinders become more expensive from today
देश

आजपासून गॅस सिलिंडर महागला, असे तपासा आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविले आहेत. आजपासून एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 2 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर देशाच्या राजधानीत देशांतर्गत एलपीजीची किंमत 644 रुपयांवर गेली आहे. 1 डिसेंबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचे दर वाढविले. 19 किलो सिलिंडरच्या दरामध्ये […]

Ind vs Aus 3rd ODI: Team India gives Australia 303 runs targetInd vs Aus 3rd ODI: Team India gives Australia 303 runs target
क्रीडा

Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 302 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने नाबाद 92 धावा केल्या. या खेळीत पांड्याने 1 सिक्स तर 7 चौकार लगावले. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 66 धावा केल्या. जडेजा आणि हार्दिक या जोडीने […]