नवी दिल्ली : उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून रोजी ही घोषणा केली होती. आता तुम्हाला शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लस मिळणार आहे. यासह आरोग्य मंत्रालयानेही लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या उद्यापासून लागू होणार आहेत. राज्यांना आता कशाप्रकारे लस मिळेल? राज्यांना त्यांची लोकसंख्या, […]
टॅग: केंद्र सरकार
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिलंच नव्हतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १३ मे रोजी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित करण्यात आलं होतं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ‘ते’ 7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लसी पुरवण्याची घोषणा केली. लसीकरणाचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यांवर असणारा भार कमी झाला आहे. त्यामुळे आता ते 7 हजार […]
लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने संसर्ग होण्याची शक्यता वाढते – डॉ. अँथनी फाउची
नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे की कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे त्यांनी दोन डोसमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फाउची म्हणाले कि, “मॉडर्नाच्या […]
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पालकांना कोरोनाची लागण झाल्यास मिळणार SCL
नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट सध्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचार्यांना नवीन सुविधा दिल्या आहेत. जर एखाद्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या पालकांना किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर तो कर्मचारी 15 दिवसांसाठी खास कॅज्युअल रजा (SCL) घेण्यास पात्र ठरेल, असा आदेश मंत्रालयाने जारी केला आहे. मंत्रालयाने सरकारी कर्मचार्यांना भेडसावणाऱ्या […]
लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी, ‘ही’ औषधे टाळण्याच्या सूचना
मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट […]
खुषखबर! खरीप हंगामापूर्वीच केंद्र सरकारने केली MSP दरवाढीची घोषणा, जाणून घ्या…
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून खरीप हंगामापूर्वीच पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या दरात वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात खरीप पिकासाठी MSP ची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने सर्वाधिक दरवाढ ही तीळसाठी केली आहे. तीळाचा खरेदी दर हा ४५२ रुपये […]
राईट टू प्रायव्हसीच्या नावाखाली व्हॉट्सअॅपकडून दिशाभूल, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी काही गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत. त्यावरून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु असून WhatsApp ने केंद्र सरकारच्या या गाईडलाईन्स मान्य करण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात व्हॉट्सअॅपकडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर याचिका दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात अद्याप सुनावणी झालेली नाही. मात्र, त्यावर आता केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात […]
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन, केली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध चांगले प्रयत्न करत असल्याचे म्हणत कौतुक देखील केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा मुद्दा पंतप्रधांनापुढे मांडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला ऑक्सिजनच्या बाबतीत […]
मोठी बातमी : यूकेसाठी ठेवलेले कोव्हीशील्ड लसीचे ‘ते’ ५० लाख डोस आता भारतात वापरणार
केंद्र सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. यूकेला पाठवण्यासाठी ठेवलेले कोव्हीशील्ड लसीचे ५० लाख डोस आता एक्स्पोर्ट केले जाणार नाहीत. त्याऐवजी या लसींचा वापर देशात सुरू करण्यात आलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमात केला जाईल. कोव्हीशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे केली जात आहे. या संस्थेचे शासन व नियामक […]










