IPL 2020 : CSK vs KKR चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली मॅच चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने जिंकली आहे. . चेन्नईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफसाठी पात्र ठरली. चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या […]
टॅग: IPL 2020
IPL 2020 : चेन्नईच्या सामन्यात कोलकाताची १७२ पर्यंत मजल..
IPL 2020 : कोलकाताने चेन्नईविरुद्ध सामन्यात १७२ धावांपर्यंत मजल मारली आहे. प्ले-ऑफची शर्यत रंगतदार झालेली असताना चौथ्या स्थानावर आपला हक्का कायम ठेवण्यासाठी कोलकात्याला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. चेन्नई सुपरकिंग्जचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यामुळे इतरांचं गणित बिघडवण्यासाठी ते प्रयत्न करु शकतात. नितीश राणाने ८७ धावांची आक्रमक खेळी केली. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने […]
IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना
आयपीएलचा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईत आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून रंगणार आहे. प्ले-ऑफ रेसमध्ये टिकून राहण्यासाठी कोलकाताला हा सामना जिंकावा लागेल. जर संघ हरला तर प्ले-ऑफसाठी अन्य संघांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. तर यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या चेन्नईला दोन्ही सामने जिंकण्याची इच्छा असेल. मागील सामन्यात कोलकाताने चेन्नईला 10 […]
मी आहे ना ! मैदानातील ‘त्या’ राड्यानंतर सूर्यकुमारने हार्दिकला केलं शांत
मुंबई : हार्दिक पांड्यासोबत भागीदारी करताना सूर्यकुमारने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. हार्दिक पांड्यानेही त्याला उत्तम साथ देत मॉरिसच्या गोलंदाजीवर सुंदर षटकार खेचला. हा फटका खेळल्यानंतर हार्दिकने मॉरिसला काहीतरी बोलून डिवचण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुढच्याच चेंडूवर मॉरिसने हार्दिकला बाद करत आपला बदला घेतला. यावेळी माघारी परतत असताना हार्दिक आणि RCB च्या खेळाडूंमध्ये मैदानावर चांगलीच जुंपलेली […]
IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना
आयपीएलचा 48 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबू धाबी येथे रंगणार आहे. दोन्ही संघ 14-14 गुणांसह टॉप-2 मध्ये आहेत. अशा परिस्थितीत आजचा एक विजय त्यांचे प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करू शकेल. मागच्या वेळी दोन्ही संघात सामना झाला तेव्हा सुपर ओव्हर खेळावी लागली होती. दुबईत खेळल्या गेलेल्या दहाव्या सामन्यात बंगळुरूने प्रथम […]
IPL 2020 : SRH vs DC सनरायजर्स हैदराबादचा ८८ धावांनी विजय
दुबई : सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. सनरायजर्स हैदराबादने स्पर्धेतील […]
IPL 2020: हैदराबादची तुफान फटकेबाजीच्या जोरावर दोनशेपार मजल
दुबई : हैदराबादने तुफान फटकेबाजीच्या जोरावर २१९ रनाचा डोंगर उभा केला आहे. डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी केलेली झंजावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी यांच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने केन विल्यमसनला संघात घेत जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवले. प्रियम […]
हिटमॅन रोहित शर्मा IPL मध्ये पुन्हा दिसणार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळू शकेल
नवी दिल्ली : रोहित शर्माला दुखापत झाली असून तो आयपीएलमधील गेली दोन सामने खेळू शकला नाही. इतक नव्हे तर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील रोहित शर्माचा विचार केला गेला नाही. रोहितला कसोटी, वनडे आणि टी-२० या तिनही संघातून दुखापतीमुळे वगळण्यात आले पण रोहितने जर फिटनेस सिद्ध केल्यास रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड होऊ शकते. रोहितसह इशांत शर्मा […]
IPL 2020 : आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना
आयपीएलचा 47 वा सामना दुबईत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता होणार आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकेल. हैदराबाद संघाने हंगामात आतापर्यंत 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 8 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. अशा […]
IPL २०२० : KKR vs KXIP किंग्स इलेव्हन पंजाबचा ८ विकेट राखून विजय, गेलचं दमदार अर्धशतक
शारजा : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. नाणेफेक […]










