आयपीएलचा 46 वा सामना शारजा येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. अव्वल -२ मध्ये मुंबई, दिल्ली आणि बेंगलुरूच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये चौथ्या संघाची लढाई रोमांचक बनली आहे. पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यांच्या विजयासाठी प्ले ऑफची वाट थोडी सुकर होईल. पॉईंट टेबलमध्ये कोलकाता 6 सामने जिंकून 12 […]
टॅग: IPL 2020
Women’s T20 : महिलांच्या महिलां टी -२० चॅलेंजचे वेळापत्रक जाहीर, असे असतील सामने
Women’s T20 Challenge : महिलांच्या IPLच्या तारखाही जाहीर. Women’s T20 Challenge असं या स्पर्धेचं हे नाव असून ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत शारजाच्या मैदानावर हे सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता खेळले जाणार आहेत. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृी मंधाना या तीन क्रिकेटपटू संघांच्या कर्णधार असणार आहेत. महिलां टी -२० चॅलेंजचे वेळापत्रक ४ नोव्हेंबर […]
बेन स्टोक्सचं दमदार शतक, राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्स विरुद्ध ८ विकेट राखून दणदणीत विजय
IPL २०२० : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाली. ही मॅच राजस्थान रॉयल्सने जिंकली आहे. राजस्थान रॉयल्सने दोन विकेट्स गमावत मॅच जिंकली आहे. मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरेल्या राजस्थान रॉयल्सचा रॉबिन उथप्पा अवघ्या 13 रन्सवर माघारी परतला. तर स्टिव्ह स्मिथ 11 रन्स करुन आऊट झाला. बेन स्टोक्स याने टीमला सावरलं. बेन स्टोक्सला […]
IPL 2020 : प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर; ‘असे’ असतील सामने
IPL 2020 : IPL स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा काही सामन्यांची ठिकाणे आणि तारखा सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCI ने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. सामन्यांचे वेळापत्रक : प्ले-ऑफ्सचे सामने (भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी ७.३० वा.) पहिली पात्रता फेरी १ – ५ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ १ vs […]
IPL 2020 RR vs MI : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली, जाणून घ्या दोन्ही संघांत नेमके कोणते बदल झाले
आबुधाबी: आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामातही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. रोहित शर्मविना खेळतानाही मुंबईने चेन्नईसारख्या संघावर दणदणीत विजय मिळवला होता. काही सामन्यांचा अपवाद वगळता संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यामुळे आतापर्यंत या संघात फारसे बदल झालेले दिसले नाहीत. चेन्नईविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित […]
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने IPL च्या दोन हिरोंना सलाम करत केले भावनिक ट्विट
मुंबई : IPL 2020 स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या संघाला कोलकाताविरूद्ध ५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वरुण चक्रवर्तीची फिरकीपुढे दिल्ली बेजार झाल्यचं दिसून आलं. तर दुसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाने १२६ धावांचा बचाव करत १२ धावांनी थरारक विजय मिळवला. ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंग आणि इतर फिरकीपटूंच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे हैदराबादचा डाव गडगडला. या दोन्ही सामन्यात जिंकणाऱ्या संघाला […]
IPL 2020 : रोहित शर्माला दुखापतीमुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विश्रांती, पोलार्ड करणार संघाचं नेतृत्व
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना, मुंबईने या सामन्यात आपला कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिलं असून कायरन पोलार्ड मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितसारख्या खेळाडूचं दुखापतग्रस्त होणं मुंबई इंडियन्सला परवडणारं नाही. मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर गेल्या […]
IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना
आयपीएलचा ४१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज सायंकाळी साडेसात वाजता शारजाहमध्ये खेळला जाईल. मुंबईला हा सामना जिंकून गुण टेबलमध्ये अव्वल स्थान गाठायचे आहे. प्ले ऑफसाठी चेन्नईला उर्वरित सर्व चार सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. तसेच स्पर्धेतील उर्वरित संघांच्या कामगिरीने देखील चेन्नईचे भवितव्य निश्चित होईल. 19 सप्टेंबर रोजी चेन्नईने आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात […]
IPL 2020 : आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना
आयपीएलचा 40 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी ७.30 वा. रंगणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक आहे. हैदराबाद आतापर्यंत नऊ सामने खेळला आहे. पॉईंट टेबलमध्ये सामन्यांत सहा गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे. तर राजस्थान 1o सामन्यांत आठ गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे. मागील सामन्यात राजस्थानने […]
IPL 2020 : बंगळुरूचा कोलकातावर ८ गडी राखून विजय
IPL 2020 : टॉस जिंकून मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाताच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये अवघे 84 रन्स करता आले. बंगळुरूने ही मॅच अगदी सहज जिंकली. कोलकाताने दिलेलं आव्हान बंगळुरूच्या टीमने 8 विकेट्स राखून 13.3 ओव्हर्समध्ये गाठलं आणि विजय मिळवला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली. ८५ धावांच्या […]










