Women’s T20 Challenge : महिलांच्या IPLच्या तारखाही जाहीर. Women’s T20 Challenge असं या स्पर्धेचं हे नाव असून ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत शारजाच्या मैदानावर हे सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता खेळले जाणार आहेत. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृी मंधाना या तीन क्रिकेटपटू संघांच्या कर्णधार असणार आहेत.
महिलां टी -२० चॅलेंजचे वेळापत्रक
- ४ नोव्हेंबर – सुपरनोव्हाज vs व्हेलॉसिटी
- ५ नोव्हेंबर – व्हेलॉसिटी vs ट्रेलब्लेझर्स
- ७ नोव्हेंबर – ट्रेलब्लेझर्स vs सुपरनोव्हाज
NEWS – The Women’s T20 Challenge to be played from 4th November to 9th November, 2020 will be held in Sharjah.
Read – https://t.co/8Zyx1hEBx0 #WomensT20Challenge pic.twitter.com/sxsiVzgHop
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020




