IPL 2020 : IPL स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा काही सामन्यांची ठिकाणे आणि तारखा सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCI ने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं.
सामन्यांचे वेळापत्रक : प्ले-ऑफ्सचे सामने (भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी ७.३० वा.)
- पहिली पात्रता फेरी १ – ५ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ १ vs संघ २ – दुबई
- बाद फेरी – ६ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ ३ vs संघ ४ – अबु धाबी
- दुसरी पात्रता फेरी – ८ नोव्हेंबर – पहिल्या पात्रता फेरीतील पराभूत संघ vs बाद फेरीचा विजेता – अबु धाबी
- अंतिम सामना – १० नोव्हेंबर – दोन्ही पात्रता फेरीतील विजेता संघ – दुबई
NEWS – The #Dream11IPL 2020 Playoffs and Final to be played from 5th November to 10th November, 2020 in Dubai and Abu Dhabi.
More details here – https://t.co/8Zyx1hEBx0 pic.twitter.com/eiMqNaQA7b
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020




