IPL २०२० : आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामना […]
टॅग: IPL 2020
IPL 2020 : आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई आणि दिल्ली यांच्यात मैच
IPL च्या 13 व्या सत्राच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये आज सायंकाळी ७.30 वाजल्यापासून दुबईमध्ये सामना रंगणार आहे. विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठेल आणि पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळेल. क्वालिफायर -1 मध्ये हरलेल्या या संघाचा सामना 6 नोव्हेंबरला एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. त्या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम […]
IPL 2020 : हैदराबादचा गोलंदाज संदीप शर्माची कामगिरी, मोडला झहीर खानचा विक्रम
मुंबईविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय आघाडीचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने सार्थ ठरवला. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना पॉवर-प्लेच्या षटकांमध्येच त्याने माघारी धाडलं. दुखापतीनंतर संघात परतलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा केवळ ४ धावा काढून तिसऱ्याच षटकात झेलबाद झाला. त्यानंतर डावाच्या पाचव्या षटकाला क्विंटन डी कॉकने दमदार सुरूवात केली […]
IPL 2020 : मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा १० विकेट राखून दणदणीत विजय
सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच दहा विकेट राखून जिंकली आणि दिमाखात प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला. प्ले ऑफ फेरीची पहिली मॅच ५ नोव्हेंबर रोजी आहे. ही मॅच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईत रंगणार आहे. तर दुसरी मॅच ६ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबुधाबीत होणार आहे. Match 56. […]
महिला आयपीएल (टी-20 चॅलेंज) आजपासून सुरू होणार आहे, जाणून घ्या
मुंबई : महिला आयपीएल (महिला टी-20 चॅलेंज) या वेळी युएईमध्ये होणार आहे. त्याची सुरुवात आज (४ नोव्हेंबर) पासून होईल आणि अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होईल. या स्पर्धेचे हे तिसरे सत्र आहे. आयपीएल लीग सामन्यांनंतर प्लेऑफ सामन्यांमधील दिवसांमध्ये हे आयोजन केले जाते. यात भारतासह अनेक देशांतील महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत ही स्पर्धा मोठी […]
IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना
आयपीएलचा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सायंकाळी ७.३० वाजता शारजामध्ये रंगणार आहे. मुंबईने यापूर्वीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबादचा नेट रनरेट मुंबईनंतर सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत टॉप-4 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. जर हैदराबादने हा सामना गमावला तर लीगमधील त्यांचा प्रवास येथेच संपेल […]
दिल्लीने बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली; बंगळुरूलाही प्लेऑफचं तिकीट
IPL 2020 Match 55 DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम आयपीएल २०२० स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल झाल्या. अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं […]
IPL 2020 : दिल्लीविरूद्ध बंगळुरूच्या ७ बाद १५२ धावा, १३ वर्षात पहिल्यांदा बघायला मिळाली ‘ही’ गोष्ट
दिल्लीविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने २० षटकात ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक केले तर शेवटच्या टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने चांगली खेळी केली. एनरिक नॉर्येने ३ बळी घेत बंगळुरूच्या धावगतीला आवर घातला, देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५० धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. […]
IPL 2020 DC vs RCB : दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघात मोठे बदल
दिल्ली विरुद्ध बेंगळुरू यांच्यात लढत सुरु. दिल्लीने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, दिल्ली आणि बेंगळुरू ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ११मध्ये महत्त्वाचे बदल केले. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि […]
दिल्ली, बँगलोरच्या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचेच स्वरूप, विजयी संघ द्वितीय स्थानी; जाणून घेऊयात संघांविषयी
अबू धाबी : बेंगळूरु आणि दिल्ली यांच्यात आज होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी प्ले-ऑफ आपले स्थान पक्के करेल ,संघांदरम्यानच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कारण हरणाऱ्या संघाचा बाद फेरीचा मार्ग बिकट होऊ शकेल. परिणामी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल किंवा बिकट होईल.या आयपीएल’च्या पूर्वार्धात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या बेंगळूरु आणि दिल्ली या दोन्ही […]










