IPL २०२० : आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाविरोधात क्वालिफायर 2 सामन्यात खेळेल.
#DelhiCapitals have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians in Dubai. #Dream11IPL pic.twitter.com/o479ngbEfh
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020