india vs england

Ind vs Eng 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सामने आजपासून होणार सुरु.. जाणून घ्या.

पुणे : India vs England 1st ODI – भारत-इंग्लंड संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियवर सुरुवात होत आहे. दुपारी दीड वाजता होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना आज, तर उर्वरित दोन सामने 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येतील. ही मालिका जिंकून इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याचा टीम […]

अधिक वाचा
IND vs ENG: Rohit's century in the second Test

IND vs ENG: दुसऱ्या कसोटीत रोहितचं दमदार शतक

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर रोहित शर्माच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रोहितने दुसऱ्या कसोटीत शतक ठोकत त्याला दमदार उत्तर दिले. रोहितने आक्रमक पवित्रा घेत सातवं कसोटी शतक पूर्ण केलं. भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र अर्धशतक लगावले. […]

अधिक वाचा
Rohit Sharma will be the vice-captain

रोहित शर्मा उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये असेल भारतीय संघाचा उपकर्णधार

हिटमॅन रोहित शर्मा क्वारंटाईन पिरियड संपवून नुकताच भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सहभागी झाली आहे. तसेच त्याने शुक्रवारपासून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरु केला आहे. निवड समितीने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून दोन्ही संघांनी त्यापैकी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये […]

अधिक वाचा
IPL 2020: Today's final match between Mumbai Indians and Delhi Capitals

IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली मॅच अपडेट्स; मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने शानदार विजय

दुबई : IPL 2020 Final Live Score MI vs DC आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फायनल मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळली जात आहे. या सामन्यात जिंकून मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर दिल्लीचा पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार […]

अधिक वाचा
Hitman Rohit Sharma Australia tour

हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माची निवड न केल्याबद्दल गेल्या काही दिवसात रोहितचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. रोहितला दुखापतीमुळे संघात घेतले नाही असे म्हटले जात होते. त्यानंतर रोहित आयपीएलमधील अखेरची साखळी लढत आणि क्वालिफायर १ च्या लढतीत मैदानावर दिसला होता. त्यानंतर बीसीसीआयने सांगितले होते कि, रोहित फिट असेल तर नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. […]

अधिक वाचा
Delhi Capitals won the toss

दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IPL २०२० : आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामना […]

अधिक वाचा
Rohit Sharma will return to IPL

हिटमॅन रोहित शर्मा IPL मध्ये पुन्हा दिसणार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळू शकेल

नवी दिल्ली : रोहित शर्माला दुखापत झाली असून तो आयपीएलमधील गेली दोन सामने खेळू शकला नाही. इतक नव्हे तर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील रोहित शर्माचा विचार केला गेला नाही. रोहितला कसोटी, वनडे आणि टी-२० या तिनही संघातून दुखापतीमुळे वगळण्यात आले पण रोहितने जर फिटनेस सिद्ध केल्यास रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड होऊ शकते. रोहितसह इशांत शर्मा […]

अधिक वाचा
India v Australia team

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक जाहीर, पण या कारणामुळे रोहित शर्माला संघात स्थान नाही!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी IPLमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात […]

अधिक वाचा
IPL 2020: Rohit Sharma

IPL 2020 : रोहित शर्माला दुखापतीमुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विश्रांती, पोलार्ड करणार संघाचं नेतृत्व

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना, मुंबईने या सामन्यात आपला कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिलं असून कायरन पोलार्ड मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितसारख्या खेळाडूचं दुखापतग्रस्त होणं मुंबई इंडियन्सला परवडणारं नाही. मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर गेल्या […]

अधिक वाचा
K L Rahul

हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!

IPL : IPLचा हंगामात भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं. वेस्ट […]

अधिक वाचा