दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत […]
टॅग: MI vs DC
IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार फायनल मैच
आयपीएल २०२० चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आज आयपीएलमध्ये आपली पहिली फायनल मॅच खेळेल. दिल्ली समोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई सहाव्या वेळी अंतिम सामना खेळेल. मुंबईने 4 वेळा (2013, 2015, 2017, 2019) विजेतेपद मिळवले आहे. दिल्ली कॅपिटल्स त्यांचे […]
दिल्लीचा धुव्वा उडवत मुंबईचा दणदणीत विजय; मुंबईची फायनलमध्ये धडक
IPL 2020 MI vs DC: दिल्ली विरूद्ध मुंबई सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं १४३ धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात […]
दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IPL २०२० : आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामना […]
मुंबई इंडियन्सचा ९ विकेट राखून विजय, इशान किशनची दमदार खेळी
IPL 2020 : MI vs DC मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेले १११ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.२ ओव्हरमध्येच पूर्ण केले. मुंबईने १ विकेट गमावून १११ धावा केल्या आणि मॅच ९ विकेट राखून जिंकली. […]





