Suicide by hanging
महाराष्ट्र

उस्मानाबाद येथील ‘त्या’ पीडित महिलेच्या पतीचीही आत्महत्या

उस्मानाबाद : काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली होती. आता त्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं, आणि नंतर औसा तालुक्यातील टाका या गावात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. […]

Minor commits suicide as mother wears Punjabi dress
महाराष्ट्र

आईने पंजाबी ड्रेस घातल्याचा राग अनावर होऊन अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या

सातारा : नागठाणे गावात राहणाऱ्या एका मुलाने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाच्या आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला. पण यामुळे मुलाला प्रचंड राग आला. त्याने आईला पंजाबी ड्रेस घालू नको, साडी नेस असे सांगितले. परंतु आईने पंजाबी ड्रेसच घातला. यामुळे संताप अनावर होऊन या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन […]

Tiktak star Sameer Gaikwad commits suicide
पुणे महाराष्ट्र

टिकटॉक स्टार समीर गायकवाड याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी पुण्यातील वाघोली परिसरात त्याच्या घरात संध्याकाळी समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. मात्र, समीरच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, समीरने स्वतःच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. काहीवेळाने त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड तिथे पोहोचला. त्यानंतर या घटनेची माहिती लोणीकंद […]

Actor Indrakumar commits suicide by hanging
मनोरंजन

आणखी एका अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, अभिनेता इंद्रकुमारची गळफास घेऊन आत्महत्या

तमिळ अभिनेता इंद्रकुमारनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अजून एका अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केली त्या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे इंद्र कुमारनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्र कुमार या टीव्ही अभिनेत्यानं त्याच्या मित्राच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मित्राला […]

Farmer commits suicide due to non-payment by trader, elder brother dies due to intolerance
महाराष्ट्र

व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, हा धक्का सहन न झाल्याने मोठ्या भावाचा मृत्यू

अमरावती : अमरावतीतील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी अशोक भुयार यांच्या अंत्यसंस्कारावरुन परत येताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मोठ्या भावाचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी दोघा भावांना अखेरचा निरोप देण्याची वेळ भुयार कुटुंबावर ओढवली आहे. देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली. व्यापाऱ्याने […]

rahul Gandhi
देश

सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येवर राहून गांधींची प्रतिक्रिया

शीख संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने “क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत” त्यांनी तातडीने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. राहुल यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘करनालच्या संत बाबा रामसिंह यांनी कुंडलीच्या सीमेवर शेतकर्‍यांची अवस्था पाहून […]

11th grade student commits suicide due to harassment
महाराष्ट्र

धक्कादायक : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

सोलापूर : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाली आहे. या विद्यार्थीनीने  गळफास घेऊन जीवन संपवलं. पंढरपूरच्या शेळवे गावात ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात रमेश गाजरे, स्वप्नील कौलघि आणि लहू टेलर यांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या […]

Suicide of the accused who killed the girl's grandmother and younger brother out of one-sided love
नागपूर महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या […]

What happens if you type 'suicide' on Google?
तब्येत पाणी ब्लॉग

जर आपण गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप केलं, तर काय होतं?

आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप व सर्च केलं, तर काय होतं? आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ सर्च केलं किंवा फेसबुकवर ‘आत्महत्या‘ संबंधित पोस्ट लिहिली तर सर्च इंजिन हा शब्द Google वर शोधतात आणि आपल्या स्क्रीनवर 9152987821 हा फोन नंबर दिसतो. त्याबरोबर ‘मदत मिळू शकते, आज समुपदेशकाशी बोलू शकता’ असा मजकूर लिहून येतो. हा […]

Suicide by hanging
महाराष्ट्र

बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा : चोरीच्या गुन्ह्यात बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलडाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह/बालसुधार गृह आहे. येथे दोन अल्पवयीन गुन्हेगारांनी शनिवारी (6 डिसेंबर) पहाटे 4 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन अल्पवयीन आरोपींना बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव येथे 10 दिवसांपूर्वी चोरी केल्याच्या गुन्ह्याखाली पकडले होते. […]