परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने […]
Tag: आत्महत्या
मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट सरस्वती दासची आत्महत्या, गेल्या 15 दिवसांतील चौथी घटना
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत तीन मॉडेल्सच्या मृत्यूचे गूढ उकलत नव्हते, तोच आता आणखी एका मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टने आत्महत्या केली आहे. या मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टचा मृतदेह कोलकाता, पश्चिम बंगालमधील तिच्या घरातून सापडला आहे. या मॉडेलचे नाव सरस्वती दास आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती धडपडत होती, असे सांगितले जात आहे. पंधरा […]
धक्कादायक! प्रेयसी सोडून गेल्यामुळे दुःखी झालेल्या तरुणाने उचलले भयंकर पाऊल…
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी सोडून गेल्यामुळे दुःखी झालेल्या एका तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या तरुणाने या घटनेच्या एक दिवस आधी चाकूने हाताची नस कापतानाचा एक व्हिडिओ बनवला होता आणि सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने स्वतःला जिवंत पेटवून घेतले. मिळालेल्या […]
2 मुलांचा बाप असलेला व्यक्ती पडला 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात, त्यानंतर उचलले ‘हे’ भयंकर पाऊल
मध्य प्रदेश : 2 मुलांचा बाप असलेला व्यक्ती एका 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर त्याने अतिशय भयंकर कृत्य केले. या व्यक्तीने एकतर्फी प्रेमप्रकरणातून या 14 वर्षीय मुलीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी मुलीला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराच्या मृत्यूप्रकरणी […]
प्रेमविवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका तरुणाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. 22 वर्षीय शुभम केशरवानी याने प्रेमविवाह केला होता, असे सांगितले जात आहे. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात मृताने पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटच्या आधारे शुभमच्या कुटुंबीयांनी तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा […]
वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचले, नंतर धगधगत्या सरणात उडी घेतली…
नागपूर : एका वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कुही तालुक्यातील किन्ही येथे मंगळवारी घडली. आत्माराम मोतीराम ठवकर(८०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे वडील होते. आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते वारकरी संप्रदायाचे होते. आत्माराम यांनी रात्रभर मंडईत नाटक बघितले. त्यानंतर मंगळवारी पहाटे […]
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, शिक्षकाला अटक
कोल्हापूर : शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथे ही घटना घडली. आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनवाडा येथील रहिवाशी असलेला […]
मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण..
मुंबई : मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटीलने गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज पाटील याने सुसाईट नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. मनोज पाटीलने अभिनेता साहिल […]
‘पप्पा माझ्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याचा बदला नक्की घ्या’, असे सांगून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने घरातील एका खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘पप्पा, रुस्तम माझ्या मृत्यूला जबाबदार आहे, त्याने माझ्याबरोबर गैरवर्तन केले आहे, पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला नक्की घ्या.’ मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांना अटक […]
धक्कादायक! आईला विचारले- मोहरमच्या दिवशी मरण पावल्यास स्वर्ग मिळेल का? काही वेळाने मुलीने केली आत्महत्या…
मध्य प्रदेश : इंदोरमध्ये 15 वर्षीय मुलीने मोहरमच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आईला प्रश्न विचारला होता की इमाम हुसेन या दिवशी शहीद झाले का? आज जे मरण पावतात ते शहीद होतात का? ते स्वर्गात जातात का? त्यावर आईने उत्तर दिले- होय. काही वेळानंतर मुलीने गळफास घेतला. कुटुंबातील सदस्यांनी तिला खाली उतरवून […]