पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग बीटा युजर्ससोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती. आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी […]
तंत्रज्ञान
Stay updated with the latest technology news from Maharashtra and India. Our Technology section covers everything from new tech innovations, gadget launches, software updates, to breakthroughs in AI, IoT, and more, keeping you at the forefront of the digital world.
TVS ने अपडेटेड Apache RTR 200 4V बाईक केली लॉन्च, मिळतील 3 राइडिंग मोड, BS6 इंजिन
टीव्हीएस मोटरने अपडेटेड 2020 अपाचे RTR 200 4V बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. यात 3 राइडिंग मोड आणि नवीन BS6 इंजिनसह अडजस्टेबल सस्पेन्शन मिळेल. हे दोन्ही फीचर्स या विभागाच्या बाइक्समध्ये प्रथमच दिलेले आहेत. मात्र, यामुळे या बाईकची किंमतही बदलली आहे. कंपनीने ह्या बाईकची बुकिंग सुरू केली आहे. RTR 200 4V सिंगल चॅनल एबीएस किंमत […]
व्हॉट्सअॅपच्या ‘या’ फीचरने युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं होणार सोपं.. जाणून घेऊयात
व्हॉट्सअॅपने युजर्सच्या सोयीसाठी नवीन अपडेट जाहीर केले आहे. ह्या अपडेट फिचरला स्टोअर मॅनेजमेंट टूल (storage management tool) म्हणून ओळखले जाईल, जे कंपनीने रिडिझाइन केले आहे. त्याचबरोबर, व्हॉट्स अॅपवरील हे नवीन स्टोअर मॅनेजमेंट टूल या आठवड्यात जगभरात आणले जाईल. स्टोरेज मॅनेजमेंट टूल रोलआउट झाल्यानंतर युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं सोपं होईल. […]
विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनला दोन रंगात अॅक्वा मरीन ग्रीन आणि ग्रॅविटी ब्लॅक मध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये ठेवली आहे. या फोनचा सेल ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार […]
SmartThings Find App: इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क शिवाय शोधणार हरवलेला स्मार्टफोन
सॅमसंग कंपनीने SmartThings Find नावाचे एक जबरदस्त अॅप बनवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टॅबलेट किंवा इयरबड्सला शोधणे आता सोपे होणार आहे. अॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क विना सॅमसंग गॅलेक्सी डिवाइस शोधण्यास मदत करते. कंपनीने या अॅप विषयी डिटेल शेयर केले आहेत. यानुसार, स्मार्टथिंग्स फाइंड अॅप मध्ये ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) […]
आत्मनिर्भर भारत : भारतीय लष्कराने डेव्हलप केलं Whatsapp सारखं मेसेजिंग अॅप
‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केलं आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप ला ‘Secure Application for the Internet (SAI)’ नाव दिले आहे. हे अॅप इंटरनेट द्वारे अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर अँड टू अँड सिक्योर व्हाईस, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सर्विस सपोर्ट करते. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. […]
संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल ISRO आणि NASA चा ‘निसार’
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO -इस्रो ) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) 2022 या वर्षात एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे जो संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. म्हणजेच आपत्ती येण्यापूर्वीच हा उपग्रह त्याबद्दल माहिती देईल. हा जगातील सर्वात महाग पृथ्वी निरीक्षण उपग्रह असेल. त्याचे नाव निसार (NASA-ISRO Synthetic Aperture Radar – NISAR) आहे. त्याची अपेक्षित […]
‘या’ टेलिकॉम कंपनीने जोडले सर्वाधिक नवीन 4G यूजर्स
नवी दिल्लीः टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे ४ जी सब्सक्रायबर्स बेस वाढून १५.२७ कोटी झाला आहे. देशाची दिग्गज कंपनी एअरटेलने सांगितले की, या तिमाहीत त्यांनी १.४४ कोटी नवीन युजर्स जोडले आहेत. तसेच कंपनीचे एव्हेरज रेवेन्यू प्रति युजर सुद्धा १६२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारती एअरटेलने सांगितले कंपनीचे ग्राहक प्रत्येक महिन्याला साधारणपणे १६ जीबी पर्यंत डेटाचा वापर करीत […]
मेक इन इंडिया : UBON ने लॉन्च केला 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही
UBON ने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही लॉन्च केला आहे. नवीन 40 इंचाचा UBON स्मार्ट एलईडी टीव्ही फुल एचडी रेडी डिस्प्ले, 16: 9 स्क्रीन रेशियो आणि 24 वॅटच्या दमदार स्पीकरसह येतो. कंपनीने म्हटले आहे की हा स्मार्ट एलईडी टीव्ही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत बनविला गेला आहे. UBON च्या 40 इंचाच्या […]
फेसबुकने युझर्ससाठी क्लाऊड गेम केला लॉन्च, अगदी मोफत खेळता येणार
फेसबुकने सोमवारी वेबसाईट युझर्ससाठी मोफत क्लाऊड गेम लॉन्च केला आहे. फेसबुकचा हा नवा गेम फेसबुक वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर उपलब्ध असेल पण तो अॅपलवर उपलब्ध नसेल. अॅपलच्या काही धोरणांमुळे तो त्यांना उपलब्ध करता येणार नाही, असे फेसबुकने स्पष्ट केले. फेसबुकने लॉन्च केलेला हा गेम मोबाईल व्हर्जनमध्ये आहे. Asphalt 9: Legends हा गेम 3D रेसर गेम […]










