कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये यावर आजकाल बरीच चर्चा सुरु आहे. अनेकजण सोशल मीडियावर यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यापैकी एक प्रश्न हा देखील आहे कि, कोविड लस घेतल्यानंतर सेक्स करणे सुरक्षित आहे का? कितपत सुरक्षित आहे? काय काळजी घ्यायला हवी? आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नसली […]
लाइफ स्टाइल
Explore the latest lifestyle news from Maharashtra and India. Our Lifestyle News section covers trends in fashion, health, wellness, travel, food, and daily living, offering tips and inspiration for a better lifestyle.
गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया…
पुणे : साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही म्हटले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊया… गुळाचा चहा पिण्याचे फायदे : सर्दी, पडसे, खोकल्यावर […]
सिगारेटमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नवीन अभ्यासात समोर आले धक्कादायक निष्कर्ष
सिगारेट पिणे आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते. याबाबत अनेकजण बोलत असतात. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते, फुफ्फुसांचे आजार उद्भवतात. फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची देखील शक्यता असते, हे बहुतेक सर्वांना माहित आहे. परंतु, सिगारेट पिण्याचे अनेक बरेच तोटे शरीराला सहन करावे लागतात. अनेकजण टेन्शन आलं की सिगारेट पितात. पण ते शरीरावर एकप्रकारे अन्यायच करत असतात. सिगारेटमुळे संपूर्ण शरीर […]
‘व्हाईट डिस्चार्ज’ शी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या
‘व्हाईट डिस्चार्ज’ म्हणजेच योनीतुन येणारा पांढरा स्त्राव, त्याला पांढरे पाणी देखील म्हणतात. यासंदर्भात स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न आणि गैरसमज असतात. कधीकधी पांढरा स्त्राव हा आजार आहे, असादेखील समज असतो, परंतु असं नाहीये. जशी मासिक पाळी महत्वाची असते, तसाच पांढरा स्त्राव देखील महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. ‘व्हाईट डिस्चार्ज’ सामान्यत: मुलींच्या पहिल्या मासिक पाळीनंतर सुरू होतो. […]
महत्वाची बातमी : कोरोनापासून वाचवण्यात व्हिटॅमिन-सी आणि झिंक अपयशी, अभ्यासात मिळाले धक्कादायक निष्कर्ष
व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढायला मदत करतात, हे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं आहे. व्हिटॅमिन सी आणि झिंकचा प्रभाव शोधण्यासाठी क्लिनिकल चाचणी केली गेली, ज्यामध्ये समोर आलं की व्हिटॅमिन- सी आणि झिंक यांचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे हाय-डोस देखील यावर परिणाम दर्शविण्यास अपयशी ठरले आहेत. व्हिटॅमिन सी आणि झिंकवरील हे नवीन […]
मद्यपान न करताच महिलेच्या शरीरात तयार होते अल्कोहोल, यकृत प्रत्यारोपण करण्याची आली वेळ
अमेरिकेत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेतील सारा लिफर नावाची 38 वर्षीय महिला अल्कोहोल घेत नाही, परंतु ती नशेत असते. हे त्या आजारामुळे आहे ज्याचा सामना सारा करीत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत साराला समजले की ती ऑटो-ब्रीवरी सिंड्रोमशी (Auto-Brewery Syndrome) झगडत आहे. तज्ञांच्या मते, अशा सिंड्रोममध्ये शरीरात यीस्ट इथेनॉल तयार करण्यास सुरुवात करते, जे […]
अजब : फेसबुकवर सासू-सासऱ्यांच्या विचित्र कमेंट्सला कंटाळून सुनेने त्यांना केलं अनफ्रेंड, तुटलं नातं
एका महिलेने एक पोर्टलवर आपले सासू-सासरे नाराज झाल्याचे कारण सांगितले आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या महिलेने लिहिले आहे कि, माझे सासू-सासरे खूप चांगले आहेत, परंतु सोशल मीडियावरील त्यांचा माझ्याबद्दल दृष्टीकोन खूप विचित्र होता. महिलेने लिहिले की, ‘माझे सासू-सासरे फेसबुकवर माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये होते आणि ते माझ्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करत असायचे. मी माझ्या […]
अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
अॅसिड रिफ्लक्स, ज्याला सामान्यत: अॅसिडिटी म्हणतात. ही एक अशी अवस्था असते ज्यात पोटातील अॅसिडस् परत आपल्या अन्ननलिकेत जातात आणि जळजळ होते. यामुळे आपल्या छातीत जळजळ होते, जे अॅसिडिटीचे सामान्य लक्षण आहे. अॅसिडिटीच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतो. या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया. बडीशेप : अॅसिडिटीपासून आपल्याला त्वरित आराम हवा असेल तर […]
सेक्स लाईफ आणि वय यांच्यात काय आहे संबंध? २२ वर्षे केलेल्या संशोधनात आलं समोर…
व्यायाम आणि आरोग्यदायी आहार यासारख्या चांगल्या सवयी आपल्या आयुष्याची काही वर्षे वाढवू शकतात. या गोष्टी निरोगी शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु आता संशोधकांनी या यादीमध्ये आणखी एक गोष्ट जोडली आहे आणि ती म्हणजे शारीरिक संबंध. संशोधकांचे म्हणणे आहे की सेक्स केल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो. सेक्स केल्यामुळे केवळ शारीरिक समाधान मिळते असं नाही, […]
डेंग्यू पासून वाचण्यासाठी ‘ह्या’ गोष्टींचा करा आहारात समावेश..
डेंग्यू हा आजार एका विशिष्ट डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. पावसाळ्यानंतर हा आजार खूप वेगाने वाढतो. डेंग्यू विषाणू डासांमुळे पसरतो जे दूषित पाण्यामध्ये वाढतात. हा आजार होण्यापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि खराब पाणी जमा होण्यापासून प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा नेहमी चांगले […]










