world no tobacco day over 80 million people died each year worldwide due to tobacco
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात

World no tobacco Day : जगभर तंबाखूचे सेवन ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी, जगभरातील 80 लाखाहूनही अधिक लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. केवळ भारतातच तंबाखूमुळे दरवर्षी १३ लाखाहून अधिक लोक मरत आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूचे […]

scientists calculated maximum possible age of human
लाइफ स्टाइल

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो? वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो? आपणास हे माहिती आहे का? वैज्ञानिकांनी याचा अंदाज लावला आहे की माणूस जास्तीत जास्त वर्षे जगू शकतो. सिंगापूरमधील वैज्ञानिकांनी मनुष्याचे जास्तीत जास्त वय मोजण्यासाठी विशेष प्रकारचे निर्देशक तयार केले. या निर्देशकांना डायनॅमिक ऑर्गनायझेशन स्टेट इंडिकेटर (DOSI) म्हणतात. त्यावरून हे समजते की एखाद्या व्यक्तीचे शरीर जास्तीत जास्त किती वयापर्यंत […]

vitamin b12 deficiency signs and symptoms of vitamin deficiency in body specially vegetarians
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

शाकाहारी आहात? शरीरात व्हिटॅमिन B-12 ची कमतरता तर नाही ना? ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. ही लक्षणे अशी आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, चिडचिड, मुंग्या येणे, हात-पाय अकडने, बद्धकोष्ठता, अतिसार, तोंडात अल्सर इत्यादी समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी 12 […]

The reason for the decrease in sexual desire in many women
लाइफ स्टाइल

स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं ‘हे’ असू शकतं कारण, संशोधकांनी सांगितलं…

बर्‍याच स्त्रियांचा दिवसेंदिवस लैंगिक संबंधात रस कमी होत जातो. महिलांच्या लैंगिक इच्छेत होणाऱ्या या बदलांवर नुकताच एक अभ्यास केला गेला आहे. स्कॉट्सडेलच्या संशोधकांनी या विषयीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या लेखक आणि मेयो क्लिनिकमधील औषधीच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. ज्युलियाना क्लिंग यांनी संशोधनात बरीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉक्टर क्लींग यांनी स्त्रियांच्या सेक्सबद्दल होणाऱ्या इच्छेला व्यवस्थित […]

Health benefits of eating raw mango
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कैरी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…

उन्हाळ्याच्या मौसमात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात येणारा आंबा सर्वांनाच आवडतो, पण पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. उन्हाळ्यातील हे मुख्य फळ आहे. कैरीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. कैरीमध्ये जीवनसत्त्व -ए, सी आणि ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखी पोषक द्रव्ये आढळतात. चला […]

home remedies false myths about coronavirus treatments know what is the truth
कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कोरोनापासून बचाव करण्यात ‘हे’ घरगुती उपाय अजिबात मदत करत नाहीत, जाणून घ्या अशा ‘टिप्स’मागील सत्य

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशभरातील आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडलेला आहे. अनेक जणांना त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अनेकजण निरनिराळे आणि विचित्र घरगुती उपचार घेत असतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की यापैकी बरेच उपाय हे कोरोना रोखण्यासाठी किंवा संक्रमित रुग्णाला मदत करण्यात अजिबात कामी येत नाहीत. चला तर अशा काही टिप्स मागील […]

How much salt should be in the diet? Valuable advice from WHO
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

आहारात मिठाचं प्रमाण किती असावं? WHO ने दिला अतिशय मोलाचा सल्ला

मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. कोणासाठी किती मीठ गरजेचं आहे, हे WHO ने सांगितलं आहे.मीठाच्या अति सेवनाने हृदयरोग आणि स्ट्रोकचा जास्त धोका संभवतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 3 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात. सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, […]

sunny leone daniel weber 10 years together gives tips to keeps the spark alive
मनोरंजन लाइफ स्टाइल

सनी लिओनीने सांगितल्या आनंदी वैवाहिक जीवनाच्या काही टिप्स, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी खूप लोकप्रिय आहे. सनी लिओनी चित्रपट तसेच रियलिटी शो मध्ये नेहमी दिसते. ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी लिओनी बर्‍याचदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करते. तसेच, ती कौटुंबिक फोटो आणि व्हिडिओ शेयर करते. आता सनी लिओनीने चाहत्यांना आनंदी वैवाहिक जीवन जगण्याच्या काही टिप्स देत एक व्हिडिओ शेयर केला […]

keep these things in mind before wearing heels
लाइफ स्टाइल

हिल्स परिधान करायला आवडतात? मग लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

तुम्हाला हिल्स असलेली पादत्राणे परिधान करायला आवडत असतील, पण काही कारणास्तव हिल्स घालून चालताना तुम्हाला काही समस्या येत असतील, तर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हिल्स घालून चालाणे आरामदायक वाटायला हवे. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवा आणि हिल्स घालून आपली चाल लक्षवेधी बनवा. हिल्स परिधान करून […]

regular exercise may cut coronavirus death risk major study
कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

अरे वाह! दररोज ‘हे’ व्यायाम केल्याने कोरोनाचा धोका होतो कमी, अभ्यासात समोर आली दिलासादायक माहिती

देशात कोरोना संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बहुतेक रुग्ण श्वसनाच्या समस्येने पीडित आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा किंवा कोरोनामुळे कमीतकमी गंभीर स्थितीपर्यंत न जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच दिलासादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की काही व्यायाम केल्यामुळे […]