sunny leone daniel weber 10 years together gives tips to keeps the spark alive

सनी लिओनीने सांगितल्या आनंदी वैवाहिक जीवनाच्या काही टिप्स, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

मनोरंजन लाइफ स्टाइल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी खूप लोकप्रिय आहे. सनी लिओनी चित्रपट तसेच रियलिटी शो मध्ये नेहमी दिसते. ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी लिओनी बर्‍याचदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करते. तसेच, ती कौटुंबिक फोटो आणि व्हिडिओ शेयर करते. आता सनी लिओनीने चाहत्यांना आनंदी वैवाहिक जीवन जगण्याच्या काही टिप्स देत एक व्हिडिओ शेयर केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हिडिओमध्ये सनी लिओनी पती डॅनियल वेबर बरोबर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने लिहिलेले दिसते कि, एकत्र 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. चांगल्या विवाहित जीवनासाठी या 5 टिप्स. व्हिडिओ शेयर करताना सनी लिओनीने चाहत्यांना सांगितले की जर त्यांना यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवन हवे असेल तर या 5 टिप्स नक्कीच फॉलो करा.

  1. दोघांमधील संभाषण महत्वाचे आहे.
  2. एकत्र रात्रीच्या डेट ची योजना करा.
  3. दोघांनी जेवण बनवा.
  4. एकमेकांना हसवा.
  5. एकमेकांचे कौतुक करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत