How much salt should be in the diet? Valuable advice from WHO
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

आहारात मिठाचं प्रमाण किती असावं? WHO ने दिला अतिशय मोलाचा सल्ला

मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. कोणासाठी किती मीठ गरजेचं आहे, हे WHO ने सांगितलं आहे.मीठाच्या अति सेवनाने हृदयरोग आणि स्ट्रोकचा जास्त धोका संभवतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 3 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात. सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, […]

regular exercise may cut coronavirus death risk major study
कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

अरे वाह! दररोज ‘हे’ व्यायाम केल्याने कोरोनाचा धोका होतो कमी, अभ्यासात समोर आली दिलासादायक माहिती

देशात कोरोना संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बहुतेक रुग्ण श्वसनाच्या समस्येने पीडित आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा किंवा कोरोनामुळे कमीतकमी गंभीर स्थितीपर्यंत न जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच दिलासादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की काही व्यायाम केल्यामुळे […]

Health ministry advises proning at home for Covid-19 patients with breathing troubles
कोरोना तब्येत पाणी देश

ऑक्सिजन स्तर कमी झाल्यास रूग्णांनी करा ‘हे’ उपाय, आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना घरी स्वत: ची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने श्वासोच्छवासाच्या त्रासात कोरोना रूग्णांसाठी घरीच ब्रीदिंग करण्याचा सल्ला देत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला माहित असाव्यात अशा काही आवश्यक गोष्टी : जर ऑक्सिजनची पातळी 94 च्या खाली गेली तर घरात विलगीकरणात असलेला रुग्ण त्यांच्या […]

Take care while having sex after taking corona vaccine, expert advice
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करताना घ्या ‘ही’ काळजी, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या सूचना

कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये यावर आजकाल बरीच चर्चा सुरु आहे. अनेकजण सोशल मीडियावर यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यापैकी एक प्रश्न हा देखील आहे कि, कोविड लस घेतल्यानंतर सेक्स करणे सुरक्षित आहे का? कितपत सुरक्षित आहे? काय काळजी घ्यायला हवी? आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नसली […]

advantages and disadvantages of drinking jaggery tea
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया…

पुणे :  साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही म्हटले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊया… गुळाचा चहा पिण्याचे फायदे : सर्दी, पडसे, खोकल्यावर […]

Cigarette smoking is very harmful to health
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

सिगारेटमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नवीन अभ्यासात समोर आले धक्कादायक निष्कर्ष

सिगारेट पिणे आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते. याबाबत अनेकजण बोलत असतात. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते, फुफ्फुसांचे आजार उद्भवतात. फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची देखील शक्यता असते, हे बहुतेक सर्वांना माहित आहे. परंतु, सिगारेट पिण्याचे अनेक बरेच तोटे शरीराला सहन करावे लागतात. अनेकजण टेन्शन आलं की सिगारेट पितात. पण ते शरीरावर एकप्रकारे अन्यायच करत असतात. सिगारेटमुळे संपूर्ण शरीर […]

some important things to know about white discharge
तब्येत पाणी ब्लॉग महिला विशेष लाइफ स्टाइल

‘व्हाईट डिस्चार्ज’ शी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

‘व्हाईट डिस्चार्ज’ म्हणजेच योनीतुन येणारा पांढरा स्त्राव, त्याला पांढरे पाणी देखील म्हणतात. यासंदर्भात स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न आणि गैरसमज असतात. कधीकधी पांढरा स्त्राव हा आजार आहे, असादेखील समज असतो, परंतु असं नाहीये. जशी मासिक पाळी महत्वाची असते, तसाच पांढरा स्त्राव देखील महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. ‘व्हाईट डिस्चार्ज’ सामान्यत: मुलींच्या पहिल्या मासिक पाळीनंतर सुरू होतो. […]

Vitamin-C and zinc fail to save from corona
कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

महत्वाची बातमी : कोरोनापासून वाचवण्यात व्हिटॅमिन-सी आणि झिंक अपयशी, अभ्यासात मिळाले धक्कादायक निष्कर्ष

व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढायला मदत करतात, हे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं आहे. व्हिटॅमिन सी आणि झिंकचा प्रभाव शोधण्यासाठी क्लिनिकल ​​चाचणी केली गेली, ज्यामध्ये समोर आलं की व्हिटॅमिन- सी आणि झिंक यांचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे हाय-डोस देखील यावर परिणाम दर्शविण्यास अपयशी ठरले आहेत. व्हिटॅमिन सी आणि झिंकवरील हे नवीन […]

Unique Valentine's Day Gift, Husband Gifts Kidney to Sick Wife
तब्येत पाणी देश

‘व्हॅलेंटाईन डे’ चं अनोखं गिफ्ट, नवरा आपल्या आजारी बायकोला भेट देणार किडनी

गुजरातमध्ये एक व्यक्ती व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या आजारी पत्नीला आपली किडनी दान करून एक अनोखी भेट देत आहे. विनोद पटेल 14 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये पत्नी रीता पटेल यांना किडनी दान करतील. खास गोष्ट अशी की, हे जोडपे आपला लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रीता पटेल या ऑटोइम्यून मूत्रपिंड डिसफंक्शनने ग्रस्त आहेत आणि गेल्या […]

Hugging a special person has amazing health benefits
तब्येत पाणी ब्लॉग

जादू की झप्पी… मिठी मारल्याने आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या..

आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनापेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? शब्दांद्वारे सांगता येत नाही अशा भावना एक मिठी सांगू शकते. आपल्या जोडीदाराला मारलेली मिठी अनेक अबोल अशा भावनांना वाट करून देते. आपल्या जोडीदारासह आपण आपल्या आईवडिलांना, भावाला, बहिणीला, मित्रांनाही प्रेमळ मिठी देऊ शकता, कारण एखाद्याला मिठी मारणे ही एक सुंदर भावना आहे. पण अजून एक […]