अॅसिड रिफ्लक्स, ज्याला सामान्यत: अॅसिडिटी म्हणतात. ही एक अशी अवस्था असते ज्यात पोटातील अॅसिडस् परत आपल्या अन्ननलिकेत जातात आणि जळजळ होते. यामुळे आपल्या छातीत जळजळ होते, जे अॅसिडिटीचे सामान्य लक्षण आहे. अॅसिडिटीच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतो. या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया. बडीशेप : अॅसिडिटीपासून आपल्याला त्वरित आराम हवा असेल तर […]
तब्येत पाणी
Stay informed with the latest health news and updates from Maharashtra, India, and around the world. This category covers important topics related to physical and mental well-being, including medical breakthroughs, health tips, disease prevention, fitness trends, and public health policies. From updates on vaccinations and healthcare services to new treatments and wellness advice, we bring you news that impacts your health and lifestyle. Whether you’re looking for guidance on healthy living or updates on the healthcare system, our Health News section provides valuable insights to help you lead a healthier life
जर आपण गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप केलं, तर काय होतं?
आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप व सर्च केलं, तर काय होतं? आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ सर्च केलं किंवा फेसबुकवर ‘आत्महत्या‘ संबंधित पोस्ट लिहिली तर सर्च इंजिन हा शब्द Google वर शोधतात आणि आपल्या स्क्रीनवर 9152987821 हा फोन नंबर दिसतो. त्याबरोबर ‘मदत मिळू शकते, आज समुपदेशकाशी बोलू शकता’ असा मजकूर लिहून येतो. हा […]
डेंग्यू पासून वाचण्यासाठी ‘ह्या’ गोष्टींचा करा आहारात समावेश..
डेंग्यू हा आजार एका विशिष्ट डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. पावसाळ्यानंतर हा आजार खूप वेगाने वाढतो. डेंग्यू विषाणू डासांमुळे पसरतो जे दूषित पाण्यामध्ये वाढतात. हा आजार होण्यापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि खराब पाणी जमा होण्यापासून प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा नेहमी चांगले […]
‘परिपूर्ण आहार’ : दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? कोणत्याही पदार्था बरोबर दही खाता येते. दही केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. म्हणूनच सर्वच आहारतज्ञ दही खाण्याचा सल्ला देतात. दही बरोबर खाल्लेली कोणतीही गोष्ट सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्त्वे आणि प्रथिने अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळले जातात. म्हणूनच दह्याला ‘परिपूर्ण आहार’ म्हणतात. पोट भरल्याची जाणीव : […]
बाळाचा सर्वांगीण विकास व आहार – बालरोग तज्ञ डॉ. शाम दुर्गुडे
बाळाच्या आगमनानंतर घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. बाळाच्या आईला आनंद तर असतोच पण तिला चिंता असते कि, बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही आवश्यकता नसते. स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. पण सहा महिन्यानंतर बाळाला काय आहार द्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेऊ. जर तुम्ही […]
मेडीक्लेमची आवश्यकता का? मेडीक्लेमचा वापर करताना…
मेडिक्लेम : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. मेडिक्लेम पॉलिसी का काढतो? आपल्याला एखादा आजार झाला तर त्यावरील उपचारांचा खर्च आपल्याला परत मिळावा म्हणून आपण […]






