पुणे : आपण सर्वजण आता कोरोनाबरोबर जगण्याची सवय लावून घेत आहोत. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी ते महत्वाचं झालेलं आहे. अशा वेळी आपण नक्की काय करावं? दैनंदिन जीवनात काय बदल करावेत? स्वतःला कोणत्या सवयी लावून घ्यायला हव्या? काय काळजी घ्यावी? अशा काही प्रश्नांची उत्तरं आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. याविषयी आपल्याला फिजिओथेरपिस्ट डॉक्टर उमेश फालक […]
तब्येत पाणी
Stay informed with the latest health news and updates from Maharashtra, India, and around the world. This category covers important topics related to physical and mental well-being, including medical breakthroughs, health tips, disease prevention, fitness trends, and public health policies. From updates on vaccinations and healthcare services to new treatments and wellness advice, we bring you news that impacts your health and lifestyle. Whether you’re looking for guidance on healthy living or updates on the healthcare system, our Health News section provides valuable insights to help you lead a healthier life
तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात
World no tobacco Day : जगभर तंबाखूचे सेवन ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी, जगभरातील 80 लाखाहूनही अधिक लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. केवळ भारतातच तंबाखूमुळे दरवर्षी १३ लाखाहून अधिक लोक मरत आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूचे […]
शाकाहारी आहात? शरीरात व्हिटॅमिन B-12 ची कमतरता तर नाही ना? ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास बर्याच समस्या उद्भवू शकतात. ही लक्षणे अशी आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, चिडचिड, मुंग्या येणे, हात-पाय अकडने, बद्धकोष्ठता, अतिसार, तोंडात अल्सर इत्यादी समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी 12 […]
एक सोपी ‘थंब टेस्ट’ तुम्हाला सांगेल तुमचे हृदय निरोगी आहे की नाही? जाणून घ्या…
वॉशिंग्टन : एका साध्या थंब चाचणीद्वारे (Thumb Test) आपल्याला हृदयाचा गंभीर आजार आहे की नाही, ते आपण शोधू शकता. येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील (Yale University School of Medicine) डॉक्टरांचे म्हणणे आहे की ही चाचणी खूप प्रभावी आहे आणि वेळेवर अचूक माहिती देण्यात मदत करते. या चाचणीद्वारे आपण लपलेल्या एओर्टिक एन्यूरिजम (महाधमनी रक्तविकार) ची काही […]
कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुरुषांच्या गुप्तांगावर कब्जा करतोय कोरोना विषाणू, संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती
पुरुषांना कोरोनामधून बरे झाल्यानंतर देखील कोरोना विषाणू धोका पोहोचवत असल्याचं समोर आलं आहे. एका नवीन अभ्यासानुसार, पुरुष बरे झाल्यानंतरही कोरोना विषाणू त्यांच्या गुप्तांगात जाऊन तेथे राहत आहे. ज्यामुळे पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन (स्तंभन दोष) झाल्याचं अनुभवत आहेत. कोरोना विषाणू पुरुषांच्या लिंगात उपस्थित इरेक्टाइल पेशींवर कब्जा करत आहे. याचा गंभीर परिणाम पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर होत आहे. मियामी […]
‘म्युकरमायकोसिस’ काय आहे? कोणाला होऊ शकतो? लक्षणे? कसे टाळावे? या आजाराविषयी जाणून घ्या..
म्युकरमायकोसिस : म्युकरमायकोसिस ज्याला सामान्यतः काळी बुरशी म्हणतात, हा एक गंभीर आणि दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे. नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती वेगाने वाढते. ही बुरशी पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे आणि कधी-कधी मेंदूपर्यंत पसरते. हे संक्रमण म्यूकोर्मिसेट्स […]
कोरोनातून बरे झाल्यानंतर करा ‘या’ चाचण्या, अन्यथा उद्भवू शकतात समस्या, जाणून घ्या का आहेत महत्वाच्या…
देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात विनाश करीत आहे. दररोज लाखो कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्णही बरे होत आहेत. आरोग्य तज्ञांनी अलीकडेच कोरोनातून बऱ्या झालेल्या सर्वांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. डॉक्टरांनी कोरोनातून बरे झालेल्या सर्व रूग्णांना लसीकरण व पोस्ट रिकव्हरी चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी […]
कैरी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…
उन्हाळ्याच्या मौसमात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात येणारा आंबा सर्वांनाच आवडतो, पण पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. उन्हाळ्यातील हे मुख्य फळ आहे. कैरीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. कैरीमध्ये जीवनसत्त्व -ए, सी आणि ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखी पोषक द्रव्ये आढळतात. चला […]
दिलासादायक : कोरोनात चव न लागणं आणि वास न येणं हे चांगलं लक्षण, संशोधनातून समोर आली माहिती
मुंबई : काही जणांना कोरोना झाल्यानंतर वास आणि चव जाणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. कोरोना संसर्गामुळे चव आणि वास घेण्याची क्षमता जाते. सर्वच कोरोना रुग्णांमध्ये हे लक्षण असेलच असं नाही. पण ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. चव न लागणं आणि वास न येणं असं लक्षण असणं म्हणजे तुम्हाला गंभीर […]
कोरोनापासून बचाव करण्यात ‘हे’ घरगुती उपाय अजिबात मदत करत नाहीत, जाणून घ्या अशा ‘टिप्स’मागील सत्य
कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशभरातील आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडलेला आहे. अनेक जणांना त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अनेकजण निरनिराळे आणि विचित्र घरगुती उपचार घेत असतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की यापैकी बरेच उपाय हे कोरोना रोखण्यासाठी किंवा संक्रमित रुग्णाला मदत करण्यात अजिबात कामी येत नाहीत. चला तर अशा काही टिप्स मागील […]










