pakistan national assembly descends into chaos as lawmakers hurl objects shout
ग्लोबल

पाकिस्तानच्या संसदेमध्ये जोरदार राडा, सत्ताधारी-विरोधकांमध्ये हाणामारी आणि शिविगाळ

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंगळवारी (१5 जून) जोरदार राडा झाला. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आमि विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना फाइली फेकून मारल्या तसेच शिवीगाळ केला. संसदेत सुरु असलेल्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलवावे लागले. वृत्तानुसार, मंगळवारी फेडरल बजेट २०२२-२२ च्या सर्वसाधारण चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी बोलण्याचा […]

bride died during sex in wedding night
ग्लोबल

लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान झाले असे काही… नववधूचा मृत्यू

ब्राझील : लग्नानंतर वधू-वरांच्या आयुष्यातील पहिली रात्र खूप महत्वाची मानली जाते. लग्नानंतर दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहत असतात. परंतु ब्राझीलमध्ये एका नवविवाहित जोडप्याच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न झाल्यानंतर संसार सुरू होण्यापूर्वीच या नववधूचा मृत्यू झाला. लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या इबीराइट शहरात ही घटना घडली […]

US lobster diver claims he was swallowed by a whale
ग्लोबल

बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…

अमेरिका : अमेरिकेत एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. येथे एक मच्छीमार एका विशालकाय व्हेल माशाच्या तोंडात गेला होता, परंतु त्यानंतर तो जिवंत बाहेर आला. या मच्छिमाराचे नाव मायकल पॅकार्ड असून तो ५६ वर्षांचा आहे. या संपूर्ण घटनेबद्दल त्याने स्वत: च सांगितले आहे. वृत्तानुसार, मायकल पॅकार्ड सुमारे 30 सेकंद व्हेल माशामध्येच राहिले, परंतु तरीदेखील ते बचावले. […]

immediate lockdown needs in india for a few weeks over break the coronavirus chain says dr anthony s fauci
ग्लोबल देश

लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने संसर्ग होण्याची शक्यता वाढते – डॉ. अँथनी फाउची

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे की कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे त्यांनी दोन डोसमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फाउची म्हणाले कि, “मॉडर्नाच्या […]

kulbhushan jadhav can now appeal against conviction
ग्लोबल देश

कुलभूषण जाधव यांना दिलासा, शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीने कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ कोर्टात अपील करण्याची मंजुरी देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. कुलभूषण जाधव यांना या शिक्षेविरोधात […]

brazilian wife cuts her husband penis and cooks in a frying pan after argument about splitting up
क्राईम ग्लोबल

विकृतीचा कळस! महिलेने पतीची हत्या केली, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पॅनमध्ये शिजवला…

ब्राझील : ब्राझीलमधील एका महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर तो तेलात शिजवल्याचा आरोप आहे. ब्राझीलच्या साओ गोन्कालो शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय दयाने क्रिस्टीना रोड्रिग्स मचाडो या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेच्या शेजार्‍यांनी […]

Pfizer withdraws application for emergency use of its COVID-19 vaccine in India
कोरोना ग्लोबल

मोठी बातमी : फायझरने 12 वर्षाखालील मुलांवर सुरू केल्या कोरोना लसीच्या ट्रायल

अमेरिका : अमेरिकेची कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरने 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात काही निरोगी मुलांना कोरोना लस दिली जाईल. चाचणीसाठी फायझरने जगातील चार देशांतील 4,500 हून अधिक मुलांना निवडले आहे. या चार प्रमुख देशांमध्ये अमेरिका, फिनलँड, पोलंड आणि स्पेनचा समावेश आहे. फायझरने याबाबत माहिती देताना सांगितले की, […]

Mahatma Gandhi's great-grandaughter jailed for 7 years in a fraud case
ग्लोबल

महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना कोर्टाने सुनावली सात वर्षांची शिक्षा, फसवणूक केल्याप्रकरणी दोषी

दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील कोर्टाने महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्यांना 6.2 मिलियन रॅन्ड (आफ्रिकन चलन) म्हणजेच सुमारे ३.22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. वृत्तानुसार, 56 वर्षीय आशिष लता रामगोबिन यांच्यावर आरोप आहे की त्यांनी उद्योगपती एस.आर. महाराजांची फसवणूक केली. एसआर […]

baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom
ग्लोबल

थरकाप! झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचे कुत्र्याने तोडले लचके…

वॉटरफोर्ड : तीन महिन्यांची मुलगी झोपलेली असताना कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात या निष्पाप बाळाने जीव गमावला आहे. आयर्लंड येथे वॉटरफोर्डमधील एका गावात ही घटना घडली. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. द सनच्या वृत्तानुसार, वॉटरफोर्डमधील एका गावात सोमवारी ही घटना घडली. बाळ बेडरूममध्ये झोपलेलं […]

China approves emergency use of Sinovac’s COVID-19 vaccine for children aged 3-17
कोरोना ग्लोबल

चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता

बीजिंग : चीनमध्ये 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाली आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी लस मंजूर करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना लस फक्त 18 वर्षांवरील लोकांना दिली जात होती. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि इतर काही देशांमध्ये 12 ते 16 वर्षे वयोगटातील किशोरवयीन […]