कोरोना ग्लोबल

कोरोनामुक्त झालेल्या वुहानमधील ९०% रुग्णांची फुफ्फुसे खराब

जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दरम्यान कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची फुप्फुसे खराब झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्याबरोबरच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्ण पुन्हा संसर्ग होऊन रुग्णालयात भरती झाले […]

ग्लोबल

आमच्यावर खरोखरच विनाशकारी संकट ओढवले आहे- लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब

लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट फटाके आणि अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या स्फोटात किमान १३५ लोक ठार, तर चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या स्फोटांनंतर सरकारनं दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. तसंच यादरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहे. तसंच या […]

ग्लोबल

बेरूत स्फोट: लेबनॉनच्या बंदर क्षेत्रात झालेल्या स्फोटात 25 जण ठार तर 2,500 हून अधिक जखमी

मंगळवारी संध्याकाळी लंडनमधील लेबनॉनची राजधानी बेरूत येथे झालेल्या जोरदार स्फोटात सुमारे 25 लोक ठार झाले आणि 2500 हून अधिक जखमी झाले आहेत. स्फोट झालेल्या जागेपासून सुमारे 3 मैलांच्या अंतरावर संपूर्ण बंदर सपाट झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन स्फोट 15 मिनिटांच्या अंतराने झाले – एक स्फोट बंदरात आणि दुसरा बेरूतमध्ये. हा स्फोट शहराच्या मध्यभागी व माजी […]

Donald Trump
कोरोना ग्लोबल

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या, करोनामुक्त झालेल्या नागरिकांना ट्रम्प यांचं आवाहन

करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अनेक देश करोनावरील लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी करोनाबाधितांच्या प्रकृतीत प्लाझ्मा थेरेपीमुळे सुधारणा होत असल्याचं दिसून आलं होतं. भारतातही काही करोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनामुक्त झालेल्या नागरिकांना आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन […]

कोरोना ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण

अमेरिकेत कोरोनाचं थैमान असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला करोनाची लागण झाली आहे. सीएनएनने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त दिलं. पहिल्यांदाच ट्रम्प प्रशासनातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ’ब्रायन यांच्यात शेवटची भेट कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट नाही. १० जुलैला […]

कोरोना ग्लोबल देश

अमेरिकन विद्यापिठाने केला दावा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये लपवण्यात येतेय करोनाबाधितांची आकडेवारी

अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी भारतातील सर्व राज्यांच्या करोनासंदर्भातील आकडेवारीचा सखोल अभ्यास करून अहवाल मांडला आहे. यात कर्नाटकने करोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचे संशोधकांनी म्हटलं व कर्नाटक सरकराच कौतुक केलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं. ‘मेडरिक्सिव’ या आरोग्यासंदर्भातील ऑनलाइन माध्यमावरील प्रकाशनामध्ये […]