Sushant Singh Rajput Death Case: The Teaser Of Nyay The Justice A Movie Based On Actors Life Is Out
मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ सिनेमाचा टिझर रिलीज

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. 58-सेकंदाचा हा टीझर सुशांतच्या मृत्यूशी संबंधित घटनांची आठवण करून देतो. वाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूजपासून या कथेची सुरूवात होते, ज्याप्रमाणे 14 जून रोजी दुपारी अचानक सुशांतच्या आत्महत्येच्या आलेल्या बातमीने सर्वांना चकित केले होते. ‘न्याय; द जस्टिस’ या सिनेमाची निर्मिती विकास […]

Writer and actor Veera Sathidar
मनोरंजन महाराष्ट्र

लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनाने निधन

लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचे सोमवारी मध्यरात्री कोरोनाने निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. भारताकडून ऑस्करसाठीही या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर येथे गरिब कुटुंबात वीरा लहानाचे मोठे झाले. वीरा […]

Deepika Padukone Resigned As Chairperson Of MAMI
मनोरंजन

दीपिका पादुकोणने दिला MAMI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

दीपिका पादुकोणने मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती दीपिकाने सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली. तिने राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे. ती म्हणाली की सध्या मी आवश्यकतेनुसार लक्ष देऊ शकत नाही. 2019 मध्ये आमिर खानची पत्नी किरण राव यांच्या जागी दीपिकाला MAMI चे अध्यक्षपद देण्यात आले होते. दीपिकाने […]

Akshay Kumar had made a secret call to Kangana
मनोरंजन

अक्षय कुमारने केला कंगनाला सीक्रेट कॉल, कंगनाने केला खुलासा

मुंबई : कंगना रनौत नेहमीच तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असते. कंगना नेहमीच बॉलिवूडमधील मूव्ही माफिया आणि घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवताना दिसते. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये कंगनानं अक्षय कुमारकडून तिला सीक्रेट कॉल आल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कंगनाच्या ‘थलायवी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक मोठ्या स्टार्सनी गुपचूप कॉल करून कौतुक केल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. कंगनानं अनेक गोष्टींचा […]

Ajaz Khan arrested
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

एजाज खानला NCB कडून अटक, ड्रग्ज प्रकरणात 8 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

मुंबई : ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलेल्या एजाज खानला मध्यवर्ती एजन्सीने अटक केली आहे. फारुख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा चालवित असलेल्या ड्रग सप्लाय सिंडिकेटचा तो एक भाग असल्याचा NCB ला संशय आहे. ड्रग पेडलर शादाबच्या अटकेनंतर एनसीबीच्या चौकशीत एजाजचे नाव समोर आले. त्यानंतर अभिनेत्याशी संबंधित अंधेरी आणि […]

sharon stone reveals she was sexually abused
मनोरंजन

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, लहानपणी आजोबांनीच केले होते लैंगिक शोषण

अभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या जीवनात घडलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा करताना दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकात शेरॉनने एक धक्का दायक खूलासा केला आहे.  ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस‘ या पुस्तकात शेरॉनने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल लिहीले आहे. शेरॉनने लिहले की, तिचा […]

Famous singer Diljan dies in a tragic accident
मनोरंजन

प्रसिद्ध गायक दिलजान याचा भीषण अपघातात मृत्यू

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजान याचे अपघातात निधन झाले. तो ३१ वर्षांचा होता. दिलजान अमृतसरहून करतारपूरकडे येत असताना जंडियाला गुरु येथे मंगळवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरु पुलाजवळ दिलजानची कार पार्क केलेल्या […]

'Dangal' fame actress Fatima Sana Sheikh infected with corona
मनोरंजन

‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिला कोरोनाची लागण

बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनंतर आता ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: ही माहिती दिली आहे. सनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत सांगितले की तिची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यानंतर तिने घरीच स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की ती पूर्ण काळजी घेत आहे आणि […]

babil khan borrows irrfan khan clothes for filmfare awards 2021 and accepted irrfan's awards
मनोरंजन

इरफान खान यांचे कपडे घालून मुलगा बाबिल खानने स्वीकारले त्यांचे पुरस्कार, म्हणाला…

मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खाननं दिवंगत वडील इरफान खान यांचे दोन पुरस्कार स्वीकारले. इरफान यांना ‘अंग्रेजी मीडियम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसंच त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानंसुद्धा सन्मानित करण्यात आलं. हे पुरस्कार स्वीकारताना त्यानं सांगितलं की, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यानं वडिलांचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी सर्वजण भावुक झाले होते. बाबिलनं […]

Paresh Rawal infected with corona
मनोरंजन

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. Unfortunately, I have tested positive for COVID-19. All those that have come in contact with me in the last 10 days are requested to please […]