'Dangal' fame actress Fatima Sana Sheikh infected with corona

‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिला कोरोनाची लागण

मनोरंजन

बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनंतर आता ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: ही माहिती दिली आहे. सनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत सांगितले की तिची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यानंतर तिने घरीच स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की ती पूर्ण काळजी घेत आहे आणि सर्व प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तसेच तिने तिला मिळालेल्या सदिच्छा आणि काळजीबद्दल प्रत्येकाचे आभार मानले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत