ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी यांनी स्वतःच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच […]
टॅग: infected
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या […]
ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की आज माझी कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे आणि मी होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी […]
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण
अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात […]
महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण
चंदिगड : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या चंदिगडमध्ये त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत. फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग 91 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिल्खा सिंग यांच्या घरातील एका कर्मचाऱ्याला ताप आला होता. त्यामुळे बुधवारी तात्काळ मिल्खा सिंग यांनी कोरोना […]
अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण
अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. तो सध्या विलगीकरणात असल्याचे त्याने सांगितले आहे. रवीने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. रवीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले कि, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी […]
ब्रेकिंग : रिद्धिमान साहा आणि अमित मिश्रा यांना कोरोनाची लागण, IPL वर कोरोनाचं संकट
IPL २०२१ : रिद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली आहे. हा आयपीएल साठीआणखी एक मोठा धक्का आहे. सनरायझर्स हैदराबादच्या वृध्दिमान साहाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि संपूर्ण सनरायझर्स हैदराबादची टीम कालपासून विलगीकरणात आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर यांनी ट्विटरवरुन ही बातमी उघड केली. BREAKING: Wriddhiman Saha is reported to have tested postive to Covid. — […]
सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण
साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जुनने स्वतः सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं कि, ”हॅलो एव्हरीवन, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. सगळ्यांना विनंती आहे जे माझ्या संपर्कात आले त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची […]
अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन
मुंबई : अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ती घरीच विलगीकरणात असून सर्व नियमांचं पालन करत आहे. तिने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सहा दिवसांपूर्वीच हिना खानच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता हिनाला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली […]
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ते म्हणाले कि, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत. अलिकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सावधगिरी बाळगा आणि चाचण्या करून घ्या.” तसेच त्यांनी सर्व खबरदारी घेऊन शिक्षण मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे […]