MP Sunil Tatkare
महाराष्ट्र

खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. “सोमवारी माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी […]

Ajit Pawar
महाराष्ट्र

ब्रेकिंग : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते काही दिवसांपासून घरीच विलगीकरणात होते. आता त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले कि, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. कुणीही काळजी करू […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

ब्रेकिंग : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत हि माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणाले कि, लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे परंतु आता असे दिसते की मी थोडावेळ थांबावे आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी अशी देवाची इच्छा आहे! माझी COVID19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी […]

Actress Tamanna Bhatia
मनोरंजन

अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण

अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तपन्नाला ताप आला होता. तसेच तिला करोनाची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे करोनाची चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. ती सध्या हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाने ट्विट करत तिच्या आई-वडिलांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते. तिने पोस्टमध्ये तिच्या आई-वडिलांमध्ये […]

Uday Samant
कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली कि प्रकृती चांगली  असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेले दहा दिवस […]

mumbai mayor kishori pednekar
कोरोना मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या घरीच विलिगीकरणात राहणार आहेत. किशोरी पेडणेकर यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. किशोरी पेडणेकर यांचं ट्विट: मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी माझ्या […]