Union Minister Nitin Gadkari
देश

ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की आज माझी कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे आणि मी होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलग करावे आणि कोरोना चाचणी करून घ्यावी.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत