Superstar Allu Arjun infected with corona

सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

मनोरंजन

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जुनने स्वतः सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं कि, ”हॅलो एव्हरीवन, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. सगळ्यांना विनंती आहे जे माझ्या संपर्कात आले त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी. माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो, त्यांनी काळजी करू नये, मी सर्व खबरदारी घेत उपचार घेत आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत