IPL 2021
क्रीडा

ब्रेकिंग : रिद्धिमान साहा आणि अमित मिश्रा यांना कोरोनाची लागण, IPL वर कोरोनाचं संकट

IPL २०२१ : रिद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली आहे. हा आयपीएल साठीआणखी एक मोठा धक्का आहे. सनरायझर्स हैदराबादच्या वृध्दिमान साहाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि संपूर्ण सनरायझर्स हैदराबादची टीम कालपासून विलगीकरणात आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर यांनी ट्विटरवरुन ही बातमी उघड केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आताच मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रा या खेळाडूला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे चिंतेत अजूनच भर पडली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत