kangana ranaut

ब्रेकिंग : कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

मनोरंजन

कंगना रानौतचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. तिने मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांचे उल्लंघन करत मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्री कंगनाने ट्वीटच्या मालिकेत भाष्य केले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिने ट्वीट केले होते. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Kangana Ranaut's Twitter account suspended
Kangana Ranaut’s Twitter account suspended

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत