Actor Ravi Dubey infected with corona
कोरोना मनोरंजन

अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण

अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. तो सध्या विलगीकरणात असल्याचे त्याने सांगितले आहे. रवीने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याची विनंती केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रवीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले कि, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया काळजी घ्या आणि प्रकृतीकडे लक्ष द्या. कोरोना लक्षणे जाणवल्यास त्वरित चाचणी करुन घ्या. मी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. माझ्या जवळचे माझी काळजी घेत आहेत. सुरक्षित राहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Dubey 1 (@ravidubey2312)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत