मुंबई : महाराष्ट्रात आज 2,369 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात आज ५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८5% एवढा आहे. राज्यात आज 1,402 रुग्ण बरे झाले असून पुनर्प्राप्ती दर ९७.८२ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१८,७४,759 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,६५,035 (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज या शहरामधील सक्रिय रुग्णसंख्या :
- मुंबई : १२४७९
- ठाणे : ५८७१
- पालघर : 795
- रायगड : 1401
- पुणे : 3163