Rheas FIR against Sushant's sister Priyanka will not be quashed
देश मनोरंजन

ब्रेकिंग : सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंकाची सुप्रीम कोर्टात धाव, FIR रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियंका सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तिच्याविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. 7 सप्टेंबर 2020 रोजी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणींविरूद्ध मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन आणि प्रतिबंधित असलेली औषधे […]

Actress Pooja Sawant rescues owl
मनोरंजन

अभिनेत्री पूजा सावंतने घुबडाला वाचवलं, व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल

अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील नाव कमावलं आहे. तिचे प्राणी व पक्षांवर खूप प्रेम असून ती प्राण्यांना मदत करणाऱ्या संस्थांशी देखील जोडलेली असते. पूजाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तीने एका घुबडाचे प्राण वाचवले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. पूजाने तिच्या […]

Aamir Khan has tested positive for coronavirus
मनोरंजन

ब्रेकिंग : आमिर खानला कोरोनाची लागण

अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या स्वतःच्या घरात विलगीकरणात आहे. आमिरच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. आमिरच्या प्रवक्त्याने सांगितले कि, “आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. सर्व प्रोटोकॉलचे पालन करीत तो घरीच विलगीकरणात आहे आणि तो ठीक आहे. अलिकडच्या काळात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची चाचणी घ्यावी. तुमच्या […]

Trailer release of Kangana Ranaut's movie Thalaivi
मनोरंजन

कंगना रनौतचा चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर रिलीज, एकदा पहाच…

जयललिता यांचा बायोपिक असलेला चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर आज रिलीज झाला. कंगनाच्या वाढदिवसानिमित्ताने ट्रेलर रिलीज करुन तिने आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. यामध्ये कंगनाने घेतलेली मेहनत आणि हटके अंदाज दिसून येत आहे. तीन मिनिटे 22 सेकंदचा हा ट्रेलर असून जयललिता यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणं, त्यानंतर देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून […]

67th national film awards Sushant's 'Chhichore' is the best Hindi film
मनोरंजन

ब्रेकिंग : सुशांतचा ‘छ‍िछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (67th National Film Awards) घोषणा आज राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये करण्यात आली. यावर्षी सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार (हिंदी) सुशांतसिंग राजपूतच्या ‘छ‍िछोरे’ या चित्रपटाला मिळाला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. मणिकर्णिका आणि पंगासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगना रनौतने जिंकला. तिच्या अभिनय कारकिर्दीतील हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार […]

Actor Karthik Aryan infected with corona
मनोरंजन

अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण

अभिनेता कार्तिक आर्यन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि चाहत्यांना तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.   View this post on Instagram   A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Mandar Chandwadkar infected with corona
मनोरंजन

भिडे उर्फ ​​मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण

भिडे उर्फ ​​मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. मंदार चांदवलकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते सध्या घरी विलगीकरणात आहेत. परंतु, या प्रकरणामुळे संपूर्ण टीममध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ बर्‍याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी, सुंदरलाल उर्फ ​​मयूर वाकानी कोरोना पॉझिटिव्ह […]

‘Bigg Boss 14’ fame Nikki Tamboli is infected with corona
मनोरंजन

‘बिग बॉस 14’ फेम निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण

मुंबई : ‘बिग बॉस 14’ शोची बहुचर्चित स्पर्धक निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिने स्वत:ला विलगीकरणात ठेवल्याचे तिने सांगितले आहे. निक्कीने म्हटलं की, ‘आज सकाळी मला कळले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला विलगीकरणात ठेवलेले आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व नियमांचे पालन […]

Riya Chakraborty appeared in the trailer of the movie 'Chehre'
मनोरंजन

‘चेहरे’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्ती दिसली, पण…

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 मार्च) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. ‘चेहरे’च्या टीझर्स आणि पोस्टर्समधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती गायब झाल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा सर्वत्र केली जात होती. पण, ट्रेलरमध्ये रिया दिसत आहे. 2 मिनिट 22 […]

Umesh Kamat and Priya Bapat infected with corona
मनोरंजन

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियाने सोशल मीडियावर त्यांना दोघांनाही कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. ती म्हणाली कि, “दुर्देवाने उमेश आणि माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरणात आहोत. डॉक्टरांनी दिलेली सगळी […]