Aamir Khan has tested positive for coronavirus
मनोरंजन

ब्रेकिंग : आमिर खानला कोरोनाची लागण

अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या स्वतःच्या घरात विलगीकरणात आहे. आमिरच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आमिरच्या प्रवक्त्याने सांगितले कि, “आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. सर्व प्रोटोकॉलचे पालन करीत तो घरीच विलगीकरणात आहे आणि तो ठीक आहे. अलिकडच्या काळात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची चाचणी घ्यावी. तुमच्या सर्व शुभेच्छा आणि काळजीबद्दल धन्यवाद.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत