साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जुनने स्वतः सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं कि, ”हॅलो एव्हरीवन, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. सगळ्यांना विनंती आहे जे माझ्या संपर्कात आले त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
अभिनेत्री शनाया काटवेला भावाच्या खूनप्रकरणी अटक, वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले होते मृतदेहाचे तुकडे
नवी दिल्ली : कन्नड फिल्म इंडस्ट्रीकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळीच्या पोलिसांनी अटक केली आहे. शनायावर तिच्या भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनायाचा भाऊ राकेश कटवे याचा मृतदेह वेगवेगळ्या रस्त्यांवरून ताब्यात घेतला आहे. वृत्तानुसार, पोलिसांना राकेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना देवरगुडीहलच्या जंगलात राकेश […]
अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन
मुंबई : अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ती घरीच विलगीकरणात असून सर्व नियमांचं पालन करत आहे. तिने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सहा दिवसांपूर्वीच हिना खानच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता हिनाला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली […]
प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा
नवी दिल्ली : अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज (23 एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमित मिस्त्री यांचे निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. अमित यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अमित टीव्ही आणि बॉलिवूडमधील नामांकित अभिनेता होता. अमित यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी, एक चालीस लास्ट लोकल, शशश.. कोई […]
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते व्हेंटिलेटवर होते. श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले होते. त्यातच हृदयाशी संबंधित समस्या […]
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन
मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला. किशोर नंदलास्कर यांचे नातू अनीश म्हटले कि, माझ्या आजोबांना बुधवारी ठाणे येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले […]
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन
पुणे : देवराई, दोघी, दहावी फ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे. दहावी फ, एक कप च्या, वास्तुपुरुष, संहिता असे अनेक मराठी चित्रपट […]
अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण
अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. सोनूने म्हटले आहे कि, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही, उलट, आपल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्याबरोबर […]
प्रसिद्ध अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे निधन
तमिळ अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे आज (17 एप्रिल) पहाटे 4.45 वाजता निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. अभिनेता विनोद यांना ह्रदयाचा झटका आल्यामुळे त्यांना चेन्नईच्या SIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विवेक यांच्या एलएडी (डावीकडील पूर्वगामी उतरत्या धमनी) मध्ये 100% ब्लॉकेज होते, ज्यामुळे त्यांना ह्रदयाचा झटका आला. काल रात्री रुग्णालयाने त्यांचे अधिकृत […]
गायक बाबा सेहगलच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन
गायक बाबा सेहगलचे वडील जसपाल सिंह सेहगल यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बाबा सेहगलने सोशल मीडियावरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. बाबा सेहगलने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला. यात त्याने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ”आज सकाळी बाबा आम्हाला सोडून गेले. संपूर्ण आयुष्य योद्ध्यासारखं जगले मात्र कोव्हिडसमोर हरले.” Dad left us today earlier morning.. […]










