online sai blessing box
महाराष्ट्र

सुजय‌ विखे यांच्या‌ हस्ते ‌ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन, साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळणार

भाजपचे खासदार ‌सुजय‌ विखे यांच्या‌ हस्ते ‌ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन करण्यात आलं. भाविकांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. देश-विदेशात साईबाबांचे लाखो भक्त आहेत. साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. पण कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या‌ ‌संकल्पनेतून शिर्डीचे […]

Recruitment in Indian Postal Department
काम-धंदा महाराष्ट्र

नोकरीची संधी : भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी डाक विभागामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती सुरु आहे. पदाचे नाव व एकूण पदे : पोस्टमन (PM) – १,०२९ पदे मेल गार्ड (MG) – १५ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – […]

Farmers
महाराष्ट्र शेती

अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी- देवेंद्र फडणवीस

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. अतिवृष्टी, बोंडअळीच्या रोगामुळे कापूस, सोयाबीनचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत, शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला विलंब यावरुन फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील […]

Poonam Pandey arrested
मनोरंजन

सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओशूट करणं पडलं महागात, पूनम पांडे पोलिसांच्या ताब्यात

अभिनेत्री पूनम पांडे हिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ करणं महागात पडलं आहे. गोवा पोलिसांनी याप्रकरणी आज (गुरुवार) तिला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चौकशीनंतर तिला अटक देखील करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक कोर्टात हजर करुन तिच्या कोठडीची देखील पोलिसांकडून मागणी केली जाऊ शकते. गोव्यातील अगौंदा रिसॉर्टमधून पूनम पांडे हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणी […]

'affordable cinemahalls' in Maharashtra - Chief Minister
मनोरंजन

महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग […]

ban on firecrackers in the state
महाराष्ट्र

फटाक्यांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

राज्यात फटाक्यांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मांडली आहे. “फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. […]

Anvay Naik Suicide Case Information
महाराष्ट्र मुंबई

काही लोकांचं म्हणणं आहे ‘ती’ आत्महत्या नाही, सत्य बाहेर येईलच – निलेश राणे

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी अन्वय नाईक व त्यांच्या आईनं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, हे पटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या […]

boat capsized In Bihar
देश

बिहारमध्ये १०० जणांना घेऊन जाणारी बोट नदीत पलटली; 5 जणांचे मृतदेह हाती; अनेक जण बेपत्ता

भागलपूर : बिहारमध्ये १०० लोकांना घेऊन जाणारी बोट थेट नदीत पलटल्याने ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच समोर आली आहे. तसेच अनेक जण अजूनही बेपत्ताच असल्याचं समजतं आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची […]

rapecase
देश

महिलेवर बलात्कार करून त्या कृत्याचा व्हिडीओ केला व्हायरल, आरोपी फरार

अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर मध्ये ही घटना घडली. आरोपीने या कृत्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. “विवाहित महिलेवर बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलाने त्या कृत्याचा व्हिडीओ बनवला व सोशल मीडियावर अपलोड केला” असे सादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. बलात्काराची ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली. पण महिला […]

IPL 2020: Match between Mumbai and Delhi
क्रीडा

IPL 2020 : आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई आणि दिल्ली यांच्यात मैच

IPL च्या 13 व्या सत्राच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये आज सायंकाळी ७.30 वाजल्यापासून दुबईमध्ये सामना रंगणार आहे. विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठेल आणि पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळेल. क्वालिफायर -1 मध्ये हरलेल्या या संघाचा सामना 6 नोव्हेंबरला एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. त्या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम […]