Recruitment in Indian Postal Department

नोकरीची संधी : भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

काम-धंदा महाराष्ट्र

भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी डाक विभागामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पदाचे नाव व एकूण पदे :

  • पोस्टमन (PM) – १,०२९ पदे
  • मेल गार्ड (MG) – १५ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
  • मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी विषय आवश्यक.
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक
  • पोस्टमन पदासाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक

वयोमर्यादा :

  • पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे
  • मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/38awdzv

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत