Young woman dies after charging iPhone falls into bathtub
ग्लोबल

चार्जिंगला लावलेला आयफोन बाथटबमध्ये पडल्याने तरुणीचा मृत्यू

बाथरुममध्ये चार्जिंगला लावलेला आयफोन बाथटबमध्ये पडल्याने २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रशियामधील आर्खांगेल्स्क शहरात घडली असून ओलेस्या सेमेनोवा असं मृत तरुणीचं नाव आहे. २४ वर्षीय ओलेस्या सेमेनोवा आपली मैत्रिण डारियासोबत राहत होती. ओलेस्या एका कपड्यांच्या दुकानात कामाला होती. मंगळवारी डारिया घरी पोहोचली तेव्हा ओलेस्या तिला घरात दिसली नाही. पण […]

WhatsApp has brought great feature for the users
तंत्रज्ञान

व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणले जबरदस्त फीचर, जाणून घ्या

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर नेहमी नवीन फीचर्स येत असतात. आता अॅपच्या लाइट आणि डार्क थीमसाठी कूल वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या आयफोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअॅप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळ्या चॅट विंडो मध्ये वेगवेगळे वॉलपेपर लावता येईल. सध्या व्हॉट्सअॅप मध्ये मिळणाऱ्या वॉलपेपर ऑप्शन मध्ये केवळ एक वॉलपेपर सेट केले जावू शकते, जे सर्व चॅट्स च्या बॅकग्राऊंडमध्ये […]

Sharad Pawar's name for UPA presidency is a plan to end Congress - Sanjay Nirupam
महाराष्ट्र राजकारण

हा तर राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग – संजय निरुपम

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवलं जाणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केला आहे. […]

Pan shop owner killed for refusing to give cigarette on credit
महाराष्ट्र मुंबई

उधारीवर सिगारेट न दिल्यामुळे पानटपरी चालकाची हत्या

मुंबई : एका सिगारेटसाठी नशेबाजाने पानटपरी चालकाची हत्या केली. ही घटना वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर गेट नंबर 18 येथे घडली. मुदस्सिर खान असे मृत पानबिडी विक्रेत्याचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर समीर नावाचा तरुण या ठिकाणी आला. आरोपी समीर खान (२२) याने […]

UN approves Rs 1.5 lakh monthly expense for 26/11 conspirator Zakiur Rehman Lakhvi
ग्लोबल

26/11 हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला 1.5 लाख रुपये मासिक खर्चास मान्यता, संयुक्त राष्ट्रांची मंजुरी

झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली आहे. त्याने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला देण्यात येणाऱ्या […]

Google and Amazon fined 100 million euros
ग्लोबल

गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला १०० दशलक्ष युरो चा दंड, जाणून घ्या कारण

डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो (४.२ कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे. फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं हा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या फ्रेंच वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही. त्या जाहिरातींच्या उद्देशानं आपल्या कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या […]

Suicide of the accused who killed the girl's grandmother and younger brother out of one-sided love
नागपूर महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या […]

From Saturday, patients in all government hospitals will get free blood
महाराष्ट्र

दिलासादायक : शनिवारपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

राज्यात शनिवार (१२ डिसेंबर) पासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला. दुपारी यशवंतराव चव्हाण […]

CM inspects Mumbai-Pune expressway (missing link)
पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली. प्रकल्पाचा तपशील : मुंबई पुणे […]

Bachchu Kadu harshly criticized Raosaheb Danve
महाराष्ट्र

आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे – बच्चू कडू

दिल्लीत काही दिवसांपासून व्यापक स्वरूपात शेतकरी आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त विधान केलं. सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघाती टीका केली. रावसाहेब दानवे […]