MHADA
महाराष्ट्र

‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक, आमिषांना बळी पडू नका – अजित पवार

पुणे विभागात ५ हजार ६४७ सदनिकांसाठी ‘म्हाडा’च्यावतीने सोडत काढण्यात आली आहे, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून या कामासाठी कोणाही मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणात्याही आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ हजार ६४७ सदनिकांसाठी अर्ज नोंदणी आरंभ करण्यात […]

Stone throwing on the convoy of JP Nadda and Kailash Vijayvargiya
देश

जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आली. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास […]

In the UK, corona vaccination has worsened the condition of the two
ग्लोबल

ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडली, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ निर्देश

ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येत आहे. दरम्यान कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लसीचे साइड इफेक्ट झालेल्या दोन्ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहेत. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सांगितले की, या लसीमुळे झालेले दुष्परिणाम एलर्जीमुळे झाले आहेत. यानंतर ब्रिटनच्या आरोग्य विभागाने निर्देश दिले कि, ज्या नागरिकांना, लस, औषध अथवा इतर […]

narendra bhide
मनोरंजन

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन..

पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी पहाटे, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पाश्चात आई ,वडील , पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. सिव्हिल इंजिनीयरची […]

Important decisions of the state cabinet meeting
महाराष्ट्र

मंत्रिमंडळ निर्णय : दि. ९ डिसेंबर २०२० : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे.  या बैठकीच्या […]

Disney Guruji infected with corona
महाराष्ट्र

डिसले गुरुजींना कोरोनाची लागण

शिक्षक रणजीतसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे. नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Breaking: Supreme Court refuses to lift moratorium on Maratha reservation
महाराष्ट्र

ब्रेकिंग : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवण्यास तूर्तास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्याने आता पुढील सुनावणी होईपर्यंत नोकरभरती, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत आरक्षण लागू करता येणार नाहीये. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने लावलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू […]

Parthiv Patel announces his retirement from all cricket
क्रीडा

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने केली निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने १७ व्या वर्षी भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते, तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातकडून खेळत होता. भारतीय संघात खेळण्याचे पार्थिवने अनेकदा प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. नंतर तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. […]

Nanded! Two youths brutally murdered in 24 hours
नागपूर महाराष्ट्र

तरुणीचा पाठलाग करत केले चाकूचे वार, प्रियकराला अटक

नागपूर : प्रियकराने २५ वर्षीय तरुणीला चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी केडीके कॉलेज मार्गावरील राजेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. जखमी तरुणीवर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी हल्लेखोर प्रशांत भारसागळे (वय २४) याला अटक केली आहे. संबंधित तरुणी हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. प्रशांत गोंदियात खासगी काम करतो. दीड वर्षांपूर्वी मोबाइलवर आलेल्या […]