Names of 5 countries that are unsafe to do journalism
ग्लोबल

पत्रकारिता करण्यासाठी असुरक्षित असणार्‍या 5 देशांची नावे जाहीर

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्टस ने (IFJ) व्हाइट पेपर ऑन ग्लोबल जर्नालिझममध्ये पत्रकारिता करण्यासाठी असुरक्षित असणार्‍या 5 देशांची नावे जाहीर केली आहेत. या अहवालात म्हटले आहे की 1990 ते २०२० या तीस वर्षांत एकूण 2658 पत्रकारांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे. इराक या यादीत अव्वल आहे. येथे 339 पत्रकार मारले गेले आहेत. त्यापाठोपाठ मेक्सिकोमध्ये 178 आणि […]

Sharad Pawar
महाराष्ट्र

शरद पवार पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले विरोधी पक्षातले एकमेव नेते – शिवसेना

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सामना’त खास अग्रलेख लिहून शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाची तुलना यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाशी करण्यात आली आहे. ‘यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते. ‘महाराष्ट्रातील काँगेस पक्षात मागच्या ७० वर्षांत खूप मोठे नेते निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता […]

The new agricultural laws will solve all the problems - Prime Minister Narendra Modi
देश

नव्या कृषी कायद्यांमुळं सर्व समस्या दूर होऊन शेतकऱ्यांना नवे पर्याय मिळतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा शेतकरी कायद्याचं समर्थन करत शेतकऱ्यांच्या फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. नव्या कायद्यांनी शेतकऱ्यांना पर्याय वाढणार आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संबोधित […]

Yuvraj Singh wrote a message on the occasion of his birthday
देश

युवराज सिंग वाढदिवसानिमित्त संदेश लिहीत देशवासीयांसमोर बोलला मनातलं…

चंदीगड : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज 39 वर्षाचा झाला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्याने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करताना युवराज सिंगने म्हटलं आहे की आपले शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चालू असलेल्या चर्चेचे त्वरित निराकरण व्हावे. युवराज सिंहने एक संदेश लिहीत […]

Actress Arya Banerjee dies in suspicious circumstances
मनोरंजन

अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

मुंबई : द डर्टी पिक्चर या चित्रपटातली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्याच अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. आर्याचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आर्याच्या मृत्यूच्या कर्णाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मोलकरणीने तिला फोन केला होता. परंतु आर्याने […]

election
महाराष्ट्र

१५ जानेवारी रोजी १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी मतदान

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. मदान यांनी सांगितले कि, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 […]

Excellent tourism facilities should be created in Dajipur Sanctuary - Chief Minister Uddhav Thackeray
कोल्हापूर महाराष्ट्र

दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण कराव्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळवून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दाजीपूर […]

Bumrah scores first half-century innings, players applaud
क्रीडा

बुमराहने पहिलं अर्धशतक झळकावत सावरला डाव, खेळाडूंनी केलं कौतुक, पहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी सराव सामन्याकरता मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघातील आघाडीचे आणि मधळ्या फळीतील सर्व फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. ३ बाद १०२ वरुन भारतीय संघाची अवस्था ९ बाद १२३ अशी झाली. मात्र, जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. बुमराहने प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं […]

We are ready to amend the laws in consultation with the farmers' associations - Minister of Agriculture
देश शेती

कृषी कायद्यात बदल करण्याची सरकारची तयारी – कृषीमंत्री

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेले 16 दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, “या कायद्यातील तरतुदींना आक्षेप असतील तर त्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. […]

Choreographer Remo D'Souza suffers heart attack
मनोरंजन

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक अहमद खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्यावर एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लीजेल आहे.