Choreographer Remo D'Souza suffers heart attack

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

मनोरंजन

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक अहमद खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्यावर एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लीजेल आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत