नवी दिल्ली : ‘नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे. अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासियांची काळजी घेणं आणि सेवा करणं हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. गृहमंत्री शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्यांना कोरोनाची लागण
हैदराबाद : कोवॅक्सिन निर्माता ‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘भारत बायोटेक’च्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांकडून लसीच्या परिणामकारकतेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की स्टाफमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण का केले गेले नाही. कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्यावर काही राजकीय नेत्यांनी टिपण्णी […]
लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान देखील गायब, शिल्लक आहेत फक्त…
भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर्षी कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी योग्य धोरण न बनविल्याबद्दल आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे आणि देशातील ऑक्सिजन, लस तसेच औषधाच्या […]
सलमानचा ‘राधे..’ रिलीज होताच झी 5 चा सर्व्हर क्रॅश
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘राधे.. योर मोस्ट वॉन्टेड भाई’ झी 5 वर प्रदर्शित केला आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा संपवण्यासाठी निर्मात्यांनी ZEE 5 वर ईदच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. पण चाहत्यांमध्ये सलमानची एवढी क्रेझ आहे की, राधे चित्रपट प्रदर्शित होताच अनेक जणांनी झी 5 वर […]
वडिलांनी ४० वर्षीय मुलाची केली गोळ्या घालून हत्या, कारण वाचून बसेल धक्का
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये वडिलांनी रागाच्या भरात मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निवृत्त लष्करी जवान तेज बहाद्दूर सिंह यांच्या मुलानं लाईट बिल भरण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलाची गोळ्या घालून हत्या केली. छतरपूर जिल्ह्यातील नौगावमधील आर्मी कॉलनीमध्ये राहणारे तेज बहाद्दूर सिंह यांनी आपला मुलगा सत्येंद्र सिंह बघेल (वय 40) याला लाईट बिल […]
राज्यातील लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवला, निर्बंधामुळे राज्याचा रुग्णवाढीचा दर झाला कमी
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. आदेशात नमूद केलेले महत्वाचे मुद्दे […]
मोठी बातमी : २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणार कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल, DCGI ने दिली मंजुरी
नवी दिल्ली : भारताने कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणाऱ्या कोरोना लसीच्या ट्रायलला आज मान्यता देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) देशातील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता दिली आहे. भारत बायोटेक लवकरच आपल्या कोव्हॅक्सिन […]
कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुरुषांच्या गुप्तांगावर कब्जा करतोय कोरोना विषाणू, संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती
पुरुषांना कोरोनामधून बरे झाल्यानंतर देखील कोरोना विषाणू धोका पोहोचवत असल्याचं समोर आलं आहे. एका नवीन अभ्यासानुसार, पुरुष बरे झाल्यानंतरही कोरोना विषाणू त्यांच्या गुप्तांगात जाऊन तेथे राहत आहे. ज्यामुळे पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन (स्तंभन दोष) झाल्याचं अनुभवत आहेत. कोरोना विषाणू पुरुषांच्या लिंगात उपस्थित इरेक्टाइल पेशींवर कब्जा करत आहे. याचा गंभीर परिणाम पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर होत आहे. मियामी […]
आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण : बनसोडे यांच्या मुलासह 21 जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप […]
मला माही भाईची खूप आठवण येतेय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी…
मुंबई : कुलदीप यादव खूप दिवसांपासून निराश आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीपला खेळण्याची खूपच कमी संधी मिळाल्या आहेत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याला गेल्या वर्षभरात खूपच कमी संधी मिळाल्या. साहजिक कुलदीपला जुने दिवस आठवले. तो म्हणाला, आज मला माही भाईची खूप आठवण येतेय. माही भाई असताना मी […]










