मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची प्रेमकथा आता पुस्तकाच्या रुपात सगळ्यांसमोर येणार आहे. धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे या लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार असून यामध्ये त्या आपली प्रेमकथा सांगणार असल्याची माहिती आहे. अधिक माहितीनुसार, करुणा मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. त्यामुळे या पुस्तकातून धनंजय मुंडे यांच्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
फेसबुक लव्ह आणि धोका : प्रियकराने तरुणीला बोलावलं.. त्यानंतर 25 मित्रांसह रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार
हरियाणा : फेसबुकवर झालेलं प्रेम आणि त्यानंतर झालेल्या भयंकर कृत्याची ही बातमी आहे. तरुणाने प्रेयसीला लग्न करण्यासाठी बोलावून घेतलं आणि त्यानंतर तिच्यावर त्याच्या 25 मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात घडली आहे. मिळालेला माहितीनुसार, एका तरुणीची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली आणि त्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस तरूणाने […]
टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे दुःखद निधन, पंतप्रधान मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली…
नवी दिल्ली : टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे गुरुवारी (13 मे) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे गुरुवारी रात्री ९.३५ वाजता निधन झाले. इंदू जैन आजीवन अध्यात्मिक साधक, अग्रणी समाजसेवा करणाऱ्या, कलेच्या संरक्षक आणि महिला हक्कांच्या समर्थक राहिल्या. त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात असून अनेक […]
या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्येकाला मिळणार लसीचे दोन्ही डोस, सरकारने जाहीर केला संपूर्ण रोडमॅप, जाणून घ्या…
नवी दिल्ली : भारतातील 18 वर्षांवरील सर्वांना या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारने देशातील डिसेंबरपर्यंतच्या लस उपलब्धतेचा संपूर्ण रोडमॅप सादर केला आहे. त्यानुसार जुलैपर्यंत देशात एकूण 51.6 कोटी डोस उपलब्ध होतील. यापैकी सुमारे 17 कोटी डोस अगोदरच देण्यात आले आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 216 कोटी […]
धक्कादायक! युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांचे निधन, एक सहृदयी व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – चेतन तुपे
पुणे : मनमिळावू, अभ्यासू युवा पत्रकार संदीप जगदाळे यांचे गुरूवारी रात्री ७:४५ वाजता निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. मागील पंधरा वर्षांपासून सकाळमध्ये हडपसर भागातील बातमीदार म्हणून काम पाहत होते. कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यू (समाजसेवक) या पदावर कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागात पत्रकारिता करीत […]
प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या
अंबरनाथ : प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार सुरू असताना एका कारमधून जाणाऱ्या तरुणाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. हत्या झालेल्या तरुणाचं नाव विजय नवलगिरे असून तो रिक्षाचालक होता. त्याने […]
दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्ड या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारही या परीक्षांच्या […]
देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी असलेल्या मदत योजनेत मोठा घोटाळा
पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य सरकारी आर्थिक मदत देण्याची जी योजना आहे, या योजनेत सामान्य महिलांची नोंदणी करून राज्य सरकारची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम घेऊन अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविले
नवी दिल्ली : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागाराने कोविड विरोधी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12-16 आठवड्यांपर्यंत करण्याची शिफारस केली होती, जी स्वीकारण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “कोविशील्ड लसच्या दोन डोसमधील अंतर […]
बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला धडा, गावकऱ्यांनी सापळा रचून आक्षेपार्ह अवस्थेत पकडले…
चंदीगड : पंजाबच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने लज्जास्पद कृत्य केलं आहे. बठिंडाच्या सीआयए स्टाफमध्ये तैनात असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर गुरविंदरसिंग याला ग्रामस्थांनी असा धडा शिकविला की तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. एका विधवेला ब्लॅकमेल करून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस विभागाने तातडीने कारवाई करत गुरविंदरसिंगला नोकरीवरून काढून […]










