India's 'Covishield' fully capable of fighting the new strain of Corona
कोरोना देश

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविले

नवी दिल्ली : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागाराने कोविड विरोधी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12-16 आठवड्यांपर्यंत करण्याची शिफारस केली होती, जी स्वीकारण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोग्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “कोविशील्ड लसच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांपासून 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. कोविड वर्किंग ग्रुपने केलेल्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत