zee 5 server and app crashed after released of salman khan film radhe your most wanted bhai
मनोरंजन

सलमानचा ‘राधे..’ रिलीज होताच झी 5 चा सर्व्हर क्रॅश

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘राधे.. योर मोस्ट वॉन्टेड भाई’ झी 5 वर प्रदर्शित केला आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा संपवण्यासाठी निर्मात्यांनी ZEE 5 वर ईदच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. पण चाहत्यांमध्ये सलमानची एवढी क्रेझ आहे की, राधे चित्रपट प्रदर्शित होताच अनेक जणांनी झी 5 वर एकाच वेळी हा चित्रपट पाहण्यास सुरुवात केली. मात्र, त्यामुळे झी 5 चा सर्व्हर क्रॅश झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत