मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. धर्मेंद्र […]
टॅग: salman khan
सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, ‘ते’ सर्व आरोप निराधार
मुंबई : अभिनेता सलमान खानला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून न्यायालयाने सलमान खानविरुद्ध २०१९ साली केलेली तक्रार फेटाळून लावली आहे. पत्रकाराने केला होता मारहाणीचा आरोप 2019 मध्ये अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने आरोप केला होता की, सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांनी त्याच्यावर हल्ला केला […]
अभिनेता सलमान खानला दिलासा! जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर शस्त्र परवाना मंजूर
मुंबई : मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. 22 जुलै रोजी सलमानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर त्याने बंदुक परवान्यासाठी अर्ज केला होता. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने तशी विनंती केल्यानंतर त्याला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे, असे […]
सलमान खानने घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट, ‘हे’ आहे कारण…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वैयक्तिक संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज सादर केला आहे. अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना सिद्धू मूसवाला प्रमाणे मारू, असे या धमकीत म्हटले होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलमान खान आणि सलीम खान […]
सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 13 जून पर्यंत स्थगिती
मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने 13 जून 2022 पर्यंत स्थगिती दिली. दिवाणी न्यायालयाने मार्च महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांना समन्स बजावले होते आणि त्यांना 5 एप्रिल रोजी हजर राहण्याचे […]
सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 5 मे पर्यंत स्थगिती
मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी 5 मे पर्यंत स्थगिती दिली, तर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 9 मे पर्यंत वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली. दिवाणी न्यायालयाने गेल्या महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज […]
सलमान खानला 5 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, पत्रकाराला शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप…
मुंबई : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका पत्रकाराने २०१९ मध्ये सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पत्रकाराला शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने याप्रकरणी सलमान खानला समन्स पाठवले आहे. समन्सनुसार, सलमान खानला 5 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहावे लागणार आहे. […]
सलमान खान पहिल्याच सोलो शोमध्ये दाखवणार आपल्या कलाकृती
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान ‘मदरहुड – अॅन आर्टिस्टिक ओड टू मदर तेरेसा’ या पहिल्याच सोलो शोमध्ये आपली कला दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो संदीप आणि गीतांजली मैनी फाउंडेशनसोबत आहे आणि एजीपी वर्ल्ड, बीइंग ह्युमन – द सलमान खान फाउंडेशन, गॅलरी जी आणि आर्टियर गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. 11 ते […]
सलमान खान स्टारर ‘वीर’ चित्रपटाचे निर्माते विजय गिलानी यांचे निधन
मुंबई : यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. आता बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते विजय गिलानी यांच्या निधनाची बातमी आली आहे. विजय गिलानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी सलमान खान स्टारर ‘वीर’ आणि ‘सूर्यवंशी’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वृत्तानुसार, विजय गिलानी यांना ब्लड कॅन्सर झाला होता, त्यानंतर ते लंडनला गेले होते. […]
केआरकेचे सलमानला उत्तर, विवेक, जॉन, अरिजित हे सरळ आहेत, यावेळी चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कमाल राशिद खान (केआरके) यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणानंतर कमाल खानने पहिल्यांदा तर सलीम खान यांना विनंती केली होती की सलमानला खटला मागे घेण्यास सांगावे. पण आता केआरकेचा सूर बदललेला दिसत आहे. केआरकेने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, “सहसा मी त्या […]





