not radhe review this is the reason salman khan filed a defamation case against kamaal
मनोरंजन

सलमान खान -कमाल खान केस : मानहानीचा दावा ‘राधे’ च्या समीक्षेवरून नाही, ‘हे’ आहे कारण

मुंबई : कमाल राशिद खान सुरुवातीपासूनच सांगत आहे की सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाची खराब समीक्षा केल्यामुळे सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण, सलमान खानच्या वकिलांनी गुरुवारी निवेदन जारी करून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे आणि सांगितले की ‘राधे’ चित्रपटाच्या समीक्षेचा या खटल्याशी काहीही संबंध नाही. सलमान खानचे वैयक्तिक वकील आणि सलमान खानच्या कंपन्यांचे वकील […]

salman khan file defamation case against kamaal rashid khan
मनोरंजन

सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…

मुंबई : चित्रपट अभिनेता कमाल राशिद खानला (केआरके) सलमान बरोबर पंगा घेणं महागात पडलं आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल खान याच्यावर सलमान खान प्रचंड संतापला असून त्याने केआरके विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानचा ईदच्या मुहूर्तावर अलीकडेच रिलीज झालेला ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची समीक्षा करताना केआरकेने सलमानची खूप खिल्ली उडवली […]

zee 5 server and app crashed after released of salman khan film radhe your most wanted bhai
मनोरंजन

सलमानचा ‘राधे..’ रिलीज होताच झी 5 चा सर्व्हर क्रॅश

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘राधे.. योर मोस्ट वॉन्टेड भाई’ झी 5 वर प्रदर्शित केला आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा संपवण्यासाठी निर्मात्यांनी ZEE 5 वर ईदच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. पण चाहत्यांमध्ये सलमानची एवढी क्रेझ आहे की, राधे चित्रपट प्रदर्शित होताच अनेक जणांनी झी 5 वर […]