मुकेश खन्ना यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांमुळे काल सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पण आता त्यानंतर 24 तासातच मुकेश खन्ना यांच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. दिल्लीत राहणारी मुकेश खन्ना यांची मोठी बहीण कमल कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुकेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली. कमल कपूर यांना श्वास घेण्यास […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आमदार बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण, पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या कंत्राटदार अँथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवारने जीव वाचवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा जबाब दिला आहे. आमदार अण्णा बनसोडेंनी दावा केला होता की तानाजी पवारने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी […]
मोठी बातमी : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. त्यातच आगामी चार-पाच महिन्यात कोरोना-19 विषाणू […]
राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते […]
लसीचे निर्यात धोरण आणि लसीचा तुटवडा, विरोधकांच्या आरोपांवर भाजपचं स्पष्टीकरण, निर्यातीसंदर्भात दिली माहिती
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु आता ऑक्सिजनसोबतच लसीचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून भाजपशासित नसणारी राज्य सरकारं आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी आज (१२ मे) कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबर केंद्र सरकारमुळेच ‘भारत बायोटेक’ने […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. सुदैवाने या घटनेत कोणीही […]
नर्सच्या कानशिलात लगावणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन न करता मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये शासकीय डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळला आहे. हा तोच डॉ. बी. एम. नागर आहे, ज्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यात एका नर्सने प्रथम त्याच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर डॉक्टरांनी नर्सला थप्पड मारली. त्यानंतर तेथे असलेल्या लोकांनी त्यांचा वाद मिटवला होता. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएमने […]
‘तारक मेहता..’ फेम टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे कोरोनाने निधन
नवी दिल्ली : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील टप्पूची भूमिका निभावलेला अभिनेता भव्य गांधी याचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे भव्यचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भव्य गांधीच्या वडिलांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते […]
‘म्युकरमायकोसिस’ काय आहे? कोणाला होऊ शकतो? लक्षणे? कसे टाळावे? या आजाराविषयी जाणून घ्या..
म्युकरमायकोसिस : म्युकरमायकोसिस ज्याला सामान्यतः काळी बुरशी म्हणतात, हा एक गंभीर आणि दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे. नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती वेगाने वाढते. ही बुरशी पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करते. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे आणि कधी-कधी मेंदूपर्यंत पसरते. हे संक्रमण म्यूकोर्मिसेट्स […]
मोठं वक्तव्य! हैदराबादच्या खराब खेळाला डेव्हिड वॉर्नरच जबाबदार – इरफान पठाण
मुंबई : आयपीएलचा 14 च्या मोसमात सनरायजर्स हैदराबादची कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. संपूर्ण टीम विजयासाठी संघर्ष करताना दिसली. संघाचा संघनायक डेव्हिड वॉर्नर त्याच्या फॉर्मशी झगडत होता. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे डेव्हिड वॉर्नरला टीकेला सामोरं जावं लागलं. प्रसंगी त्याच्याकडून संघाचं नेतृत्व काढून घेऊन केन विल्यमसनकडे देण्यात आलं. या साऱ्या प्रकारानंतर अनेक दिग्गजांनी […]









