Gurmeet Choudhary
कोरोना नागपूर महाराष्ट्र

अभिनेता गुरमीत चौधरीची स्तुत्य कामगिरी, अवघ्या १६ दिवसांत उभारले हजार बेड्सचे कोविड हॉस्पिटल

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी सरकारच्या मदतीसाठी काही समाजसेवी संस्था, काही नागरिक तसेच मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारही गरजू लोकांना मदत करत आहेत. आता अभिनेता गुरमीत चौधरीही कोरोना पेशंटसाठी काम करत आहे. त्याने महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये ‘आस्था’ नावाने कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी गुरमीतने लखनऊ, […]

Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason
तंत्रज्ञान देश

१५ मे नंतर WhatsApp ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली  : WhatsApp ने जाहीर केले आहे की नवीन प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्त्यांची खाती १५ मेनंतर बंद केली जातील. त्यामुळे WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत. WhatsApp ने स्पष्टीकरण दिलेले आहे की, गोपनीयता धोरण न स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांचे खाते बंद […]

Italian woman given 6 doses of Pfizer-BioNTech COVID-19 vaccine
ग्लोबल

खळबळजनक! तरुणीला चुकून दिले कोरोना लसीचे सहा डोस, मग झाला असा परिणाम..

टस्कनी : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, इटलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीला फायजरच्या कोरोना लसीचे सहा डोस एकदमच देण्यात आले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेला खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टस्कनी येथील नोआ रुग्णालयात रविवारी […]

Underworld Don And Gangster Chota Rajan Shifted To Tihar Jail
कोरोना देश

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोनामुक्त, एम्समधून पुन्हा तिहार जेलमध्ये

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी त्याला एम्समधून सोडण्यात आले आणि पुन्हा तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. छोटा राजन याला तिहारच्या जेल नंबर २ मध्ये कडक सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. 22 एप्रिलपासून राजन तुरुंगात रूग्णालयात उपचार घेत होता. परंतु, त्याची प्रकृती बिघडल्यानंतर 25 एप्रिल रोजी त्याला एम्समध्ये हलविण्यात आले होते. 7 मे […]

maharashtra govt book order in haffkine institute for 1 lakh mucormycosis injections
महाराष्ट्र मुंबई

राज्यात म्युकरमायकोसीस या प्राणघातक आजाराचा फैलाव सुरु, राज्य सरकारने सजग होत घेतला मोठा निर्णय..

मुंबई : राज्यात प्राणघातक म्युकरमायकोसीस आजाराचा फैलाव सुरु झाला आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सजग भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती […]

Major leakage of oxygen tanker at South Goa District Hospital
देश

ब्रेकिंग : गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी गळती

गोवा : दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी गळती होत असल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या रुग्णालयात अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर दाखल झाला होता. त्यातून गळती झाली आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना ऑक्सिजन गळतीच्या घटना होत आहेत. हे दक्षिण गोव्यातील एक […]

russia school firing 12 injured 13 killed including eight students
ग्लोबल

शाळेत घुसून हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार, ८ विद्यार्थ्यांसह १३ जणांचा मृत्यू

रशिया : रशियाच्या कझान शहरातील एका शाळेत घुसून हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 मुले आणि १ शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तेव्हा दोन मुलांनी घाबरून तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रशियाची वृत्तसंस्था RIA […]

pm kisan installment latest update pm narendra modi will announce
देश शेती

मोठी बातमी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान योजनेचा 8 वा हप्ता मिळण्याची तारीख निश्चित झाली आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर पंतप्रधान मोदी किसान योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. हा कार्यक्रम https://pmindiawebcast.nic.in/ वर दाखविण्यात येईल. याआधीच्या मीडिया रिपोर्टनुसार, राज्य सरकारांनी RFT (Request For Transfer) वर […]

India should give true figures of corona patients and deaths: WHO
कोरोना देश

भारताने कोरोनाबाधितांची आणि मृतांची खरी आकेडवारी समोर आणावी – WHO

जिनिव्हा : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना भारतातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने कोरोनाबाधितांची खरी आकेडवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. डॉ. सौम्या स्वामीनाथन […]

Actor Ravi Dubey infected with corona
कोरोना मनोरंजन

अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण

अभिनेता रवी दुबेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. तो सध्या विलगीकरणात असल्याचे त्याने सांगितले आहे. रवीने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. रवीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले कि, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी […]