Tukaram Mundhe saddened by the death of Rajiv Satav
कोरोना महाराष्ट्र

राजीव सातव यांच्या निधनाने तुकाराम मुंढे झाले दुःखी

मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने खळबळ उडाली असून अनेक जण दुःख व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी ते कोरोनातून बरे झाले होते. मात्र, नंतर त्यांना […]

yavatmal the young man killed the 21 year old girl out of one sided love
क्राईम महाराष्ट्र

यवतमाळ हादरले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या

यवतमाळ : पुसद तालुक्यातील धनसळ गावात रामपूरनगर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ९.30 वाजताच्या सुमारास घडली. सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही एकाच गावात राहत होते. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. […]

क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली आणि अनर्थ घडला..

मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरात असलेल्या बँडस्टँड भागात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी आपल्या सोबत बँडस्टँड येथे फिरायला गेली असता ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी या तरुणीच्या बॉयफ्रेण्डसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ११ मे रोजी रात्री बॉयफ्रेंडसोबत वांद्रे पश्चिम येथील […]

Congress MP Rajiv Satav passes away
पुणे महाराष्ट्र

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. २२ एप्रिलला सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील […]

Terrible accident due to collapse of slab of Mohini Palace building at Ulhasnagar
ठाणे महाराष्ट्र

ब्रेकिंग : ठाण्यात रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना, बचावकार्य सुरू

ठाणे : उल्हासनगर येथील कॅम्प १ भागात रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिकेचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी पॅलेस ही रहिवासी इमारत तळ आणि वर चार मजल्यांची अशी असून या इमारतीचा स्लॅब दुपारी १ […]

The reason for the decrease in sexual desire in many women
लाइफ स्टाइल

स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं ‘हे’ असू शकतं कारण, संशोधकांनी सांगितलं…

बर्‍याच स्त्रियांचा दिवसेंदिवस लैंगिक संबंधात रस कमी होत जातो. महिलांच्या लैंगिक इच्छेत होणाऱ्या या बदलांवर नुकताच एक अभ्यास केला गेला आहे. स्कॉट्सडेलच्या संशोधकांनी या विषयीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या लेखक आणि मेयो क्लिनिकमधील औषधीच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. ज्युलियाना क्लिंग यांनी संशोधनात बरीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉक्टर क्लींग यांनी स्त्रियांच्या सेक्सबद्दल होणाऱ्या इच्छेला व्यवस्थित […]

One month old girl recovered fully from corona after 10 days on ventilator
कोरोना देश

10 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर एक महिन्याच्या बाळाने हरवलं कोरोनाला, डॉक्टर म्हणाले…

भुबनेश्वर : ओडिशा येथील भुबनेश्वरमध्ये मागील महिन्यात जन्मलेल्या एका मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या बाळाला जगन्नाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती केवळ एक महिन्याची होती, जेव्हा तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 10 दिवसांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर या बाळाने कोरोनाला हरवलं आहे. या नवजात बाळावर उपचार करणार्‍या नवजाततज्ज्ञ डॉ. अर्जित मोहपात्रा यांनी माहिती […]

gang rape on corona positive woman
क्राईम देश

चोरीच्या उद्देशानं घरात घुसले, विलगीकरणात असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार

इंदौर : चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला. कोरोनाची लागण झाल्यामुळे ही महिला विलगीकरणात राहत होती. नराधमांनी 50 हजार रुपये आणि मोबाईल तर चोरलाच पण या महिलेवर सामूहिक बलात्कार देखील केला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथे घडली आहे. […]

Four arrested for Kidnapping for ransom
क्राईम पुणे महाराष्ट्र

धक्कादायक : कार्यालयात घुसून मारहाण आणि खंडणीसाठी अपहरण, चार जणांना अटक

पुणे : चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी (१० मे) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका इसमाचे त्याच्या बाणेरमधील कार्यालयात जाऊन चार जणांनी खंडणीसाठी अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी या इसमाकडे असणारा मोबाईल, अंगठी, घड्याळ आणि एटीएम कार्ड काढून घेऊन 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांनी सदर इसमाला […]

Mamata Banerjee's younger brother Ashim Banerjee died due to CoronaMamata Banerjee's younger brother Ashim Banerjee died due to Corona
कोरोना देश

ममता बॅनर्जी यांचा भाऊ आशिम बॅनर्जी यांचे कोरोनाने निधन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ आशिम बॅनर्जी यांचे निधन झाले आहे. आशिम बॅनर्जी यांना एक महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाले होती. त्यांना कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारांना यश आले नाही आणि आज सकाळी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मेडिका हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. […]